MPSC स्पर्धा परिक्षा द्यावी का ?

बरेच उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात ते नातेवाईकांपैकी कोणीतरी सरकारी सेवांमध्ये असतात म्हणून, किंवा मित्रमैत्रिणींच्या प्रभावाने किंवा चक्क चित्रपटातील एखादी व्यक्तिरेखा भुरळ पाडते म्हणून (उदा. सरफरोश मधील आमिर) सुरुवातीला अशा धुक्यातून (अज्ञानाच्या) फिरताना स्वप्नवत वाटते. पण लक्षात घ्या, प्रत्यक्ष सेवा करताना वास्तवाशी गाठ आहे. सरकारी सेवांबद्दल असलेली आपल्या मनातली प्रतिमा व प्रत्यक्षातील वास्तव यांचा मेळ बसेलच … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोग – परीक्षा स्वरूप

महाराष्ट्र लोक सेवा आयोग महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम  315 नुसार ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ‘ महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला. … Read more

MPSC मार्फत निवडली जाणारी पदे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC] या परीक्षा च्या माध्यमातून राज्य सरकारच्या अंतर्गत प्रथम व द्वितीय श्रेणीच्या अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या परीक्षेद्वारे निवडली जाणारी काही पदे पुढील प्रमाणे- उपजिल्हाधिकारी[Dy. Collector] पोलीस उपनिरीक्षक [Dy.SP/ASP] तहसीलदार नायब तहसीलदार गटविकास अधिकारी[BDO] वित्त व लेखाअधिकारी[A/C Finance Officer] विक्रीकर अधिकारी[ STO] तालुका भूमी अभिलेख निरीक्षक[TLRI] परिवहन अधिकारी[RTO] राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त … Read more

अभ्यासाचे मुलभूत सिद्धांत

सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या. अभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा. मोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू नका, तर निर्धारित कालावधीत नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा. विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून निरीक्षणात्मक अभ्यास पद्धत स्विकारा. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ एकाच विषयाचे विशेतज्ञ असण्याचा काळ इतिहासजमा झाला आहे. … Read more

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ?

कोणतीही परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी परीक्षेचे स्वरूप माहिती करूण घेणे आवश्यक आहे. परीक्षेचे स्वरूप कळल्यानंतर परीक्षे बद्दल ची प्रक्रिया आणि अभ्यास कसा करावा याचे अंदाज ठरविणे सोपे होते आणि त्या नंतरच अपल्याला योग्य वाटेल तसे अभ्यासाकरीत योजना तयार करूण  ध्येया कडे वाटचाल करावी. बरेचदा परीक्षाला न समझताच अभ्यास करणारे विद्यार्थी गोंधळुण जातात आणि वर्षांन वर्ष … Read more

मी स्पर्धा परीक्षा देऊ का ?

स्पर्धा परीक्षा देऊ का? कुठवर अॅटॅम्प्ट करतच राहू? आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर प्रयत्न करायलाही धार येते. आणि प्रयत्न टोकदार असतील तर यशही मिळतंच!स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत हे तंतोतंतलागू होतं. अनेकांना वाटतं आपल्याला अमुकक्षेत्रत करिअरला संधी नाही, आपल्याला तमुक जमणार नाही तर मग स्पर्धा परीक्षा द्यायला काय हरकत आहे. त्यांना हरकत नसेल पण माझी मोठी हरकत आहे. … Read more

How to study MPSC Exams ?

व्याकरण : हा विभाग पकीच्या पकी गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळे व्याकरणावर पकड मजबूत असायला हवी. नियम समजून घेणे व सराव करणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. लेखन :कार्यालयीन/औपचारिक पत्रांसाठीची ‘रचना’ पक्की लक्षात असायला हवी. या पत्रांची भाषा औपचारिक असणे व मुद्देसूदपणे म्हणणे मांडणे आवश्यक आहे. अनौपचारिक पत्रांमध्ये भाषा थोडीशी मित्रत्वाची किंवा कमी औपचारिक असावी. नात्यांप्रमाणे योग्य … Read more

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!