About Us

नमस्कार मित्रहों MPSCKida.com वर आपले स्वागत आहे. मी स्वत: मागील 3 वर्षे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून, परिक्षा देउन अनुभव घेतला आहे. मला अभ्यास करताणा ज्या आडचणी आल्या त्या ग्रामिण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना येउ नयेत, तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जलद अपडेटस् पोहचावेत या उद्देशाने वेबसाईटची स्थपना केली आहे.

आमचा कोणताही क्लास नाही, कसल्याही प्रकारची फी आकारत नाहीत सर्व काही मोफत पुरवतोत.

या वेबसाईटवर तुम्हाला सर्व स्पर्धा परिक्षांकरिता उपयुक्त नोटस्, दैनंदिन प्रकाशीत (लोकसत्ता, लोकमत, सकाळ, टाईम्स आ‍ॅफ इंडिया) मधून संकलीत चालू घडामोडी, परिक्षा/विषयनिहाय मोफत सराव पेपर्स, सर्व सरकारी नोकरी विषयक जाहिराती, खाजगी जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, सरकारी योजना, लोकराज्य मासिक, रोजगार मेळावे, वाचकांच्या पसंतीचे लेख, शालेय NCRT नोटस्, महत्चाच्या लेटेस्ट बातम्या, वेब स्टोरीज आणि बरच काही!

सुचना: सदरील वेबसाईटवर प्रकाशीत नोटस् ह्या नामांकित लेखकांच्या पुस्तकातून, वर्तमान पत्रातून तसेस सोशल मिडीया समाज माध्यमातून महत्वाच्या नोटस् संकलित केल्या जातात.

आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित!

हेल्पलाईन नंबर: पहा