पोलीस भरती करण्यास मान्यता नवीन GR आला वाचा सविस्तर! New GR Police Bharti 2024

New GR Police Bharti 2024

सन 2022 व सन 2023 या वर्षातील सर्व जागा भरण्यास मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्यातील पोलिस दलात पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई यांची एकूण 17471 इतकी पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे.

पोलीस भरती IMP अपडेट्स

police bharti 2024 new gr updates
New-GR-Police-Bharti-2024

Police Bharti 2024 new GR Download

पोलीस भरती 2024 बद्दल चा GR आला 17,471 जागां :

मित्रहो पुढील सर्व माहिती फॉर्म सुटल्यावर समजेल भरती प्रक्रिया कशी घेतली जाईल त्याबद्दलची पण आणि कधी भरती लेखी मैदाणी होईल. आज पासून जीव तोडून मन लावून अभ्यासाला सुरुवात करा यंदा भरती होउन वर्दी घालायची आहे.

2024 मध्ये १०० टक्के पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदे वगळता सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली 50% पदे भरण्यास शासणाने अनुमती दिली आहे.

Important Links:

शासन निर्णया नुसार प्रथम लेखी परिक्षा होणार :

हि परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने Computer programmed Based Test/ Examination किंवा OMR ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय ज्या त्या जिल्हातील पोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त/समादेशक यांच्या सोईनुसार घेण्यात यावी असे आदेश जारी केले आहेत.

GR डाउनलोड करा : PDF
अधिकृत वेबसाईट : पहा