पोलिस भरतीची तयारी कशी करावी? Police Bharti Tayari

Police Bharti Tayari  : पोलिस भरती तयारी

पोलिस भरतीची तयारी करताना सर्वात अगोदर तुम्हाला अभ्यासक्रम माहित असणे गरजेचे असते. त्याच बरोबर मैदाणी चाचणीची तयारी ही आवश्यक असते. मित्रहों नवीन GR नुसार पोलिस भरतीची मैदानी चाचणी 50 गुणांची होणार आहे. होते.

police%2BBharti4

पोलिस भरती मैदानी चाचणी कशी होणार? Police Bharti Ground Test

2019-20 च्या नवीन GR नुसार पोलिस भरतीची मैदानी चाचणी 50 गुणांची होणार आहे. माझ्या अनुशंगाने पोलिस भरती करणाऱ्यांनी मैदाणी चाचणीसाठी दररोज किमान 2 तासा मध्ये भरपूर होतात.

  • 1600 मी धावणे : 30 गुण
  • 100 मी धावणे : 10 गुण
  • गोळा फेक : 10 गुण

पोलिस भरती अभ्यासक्रम: Police Bharti Syllabus

पोलिस भरतीसाठी 100 गुणांची लेखी परिक्षा घेतली जाते. त्यामध्ये खालील 4 विषयांचा समावेश असतो. त्यामध्ये गणित, बुध्दिमत्ता, मराठी व्याकरण यामध्ये तुम्ही चांगला अभास केला तर पैकिच्या पैकी गुण मिळवू शकता. परंतु सामन्य ज्ञान हा विषय थोडा जास्तच आहे असे देखीत म्हणता येते. करण त्यामध्ये चालू घडामोडी व राहिलेल्या इरत विषयांचा समावेश असतो.

  • मराठी व्याकरण : 25 गुण
  • गणित : 25 गुण
  • बुध्दिमत्ता : 25 गुण
  • सामान्य ज्ञान : 25 गुण

पोलिस भरतीसाठी कोणती पुस्तके वापरावीत : Police Bharti Book List

मित्रहों अनेक लेखकांची पुस्तके वाचत बसू नका पोलिस भरतीसाठी मोजकीच पुस्तके वापरा. खाली दिलेल्या एका विषयाचे दोन पुस्तके सांगीतले आहेत, त्यापैकी तुम्ही कोणतेही एक वापरू शकता.

मराठी व्याकरण :

गणित :

बुध्दिमत्ता :

सामान्य ज्ञान :