Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 225
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 225
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
- Question 1 of 100
1. Question
1 pointsपालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याची हद्द लागू नाही?
CorrectIncorrect - Question 2 of 100
2. Question
1 pointsचिमाजी आप्पा यांनी कोणत्या वर्षी वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून काबीज केला?
CorrectIncorrect - Question 3 of 100
3. Question
1 pointsचले जाव आंदोलनादरम्यान दिनांक 14 ऑगस्ट 1942 रोजी पालघर मध्ये शहीद झालेल्या वीरांमध्ये कोणाचा समावेश होतो?
CorrectIncorrect - Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता मराठी चित्रपट ऑस्कर साठी भारताकडून सादर करण्यात आला होता?
CorrectIncorrect - Question 5 of 100
5. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम ओळखा.
CorrectIncorrect - Question 6 of 100
6. Question
1 pointsयुनेस्को चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 7 of 100
7. Question
1 points‘माणदेशी माणसे’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण?
CorrectIncorrect - Question 8 of 100
8. Question
1 pointsजागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 9 of 100
9. Question
1 pointsपानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
CorrectIncorrect - Question 10 of 100
10. Question
1 pointsस्वातंत्र्यपूर्वकाळात भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 11 of 100
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही?
CorrectIncorrect - Question 12 of 100
12. Question
1 pointsनागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 100
13. Question
1 pointsकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 100
14. Question
1 pointsअनुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते?
CorrectIncorrect - Question 15 of 100
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
CorrectIncorrect - Question 16 of 100
16. Question
1 pointsहवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 17 of 100
17. Question
1 pointsमानव विकास निर्देशांक कोणत्या संस्थेच्या मार्फत प्रकाशित केला जातो?
CorrectIncorrect - Question 18 of 100
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात?
CorrectIncorrect - Question 19 of 100
19. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही?
CorrectIncorrect - Question 20 of 100
20. Question
1 pointsमानवी शरीरातील इन्सुलिनची निर्मिती कोठे होते?
CorrectIncorrect - Question 21 of 100
21. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली?
CorrectIncorrect - Question 22 of 100
22. Question
1 pointsबंगालच्या फाळणीसाठी जबाबदार ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता?
CorrectIncorrect - Question 23 of 100
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही?
CorrectIncorrect - Question 24 of 100
24. Question
1 pointsगोमुखाजवळ गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते?
CorrectIncorrect - Question 25 of 100
25. Question
1 pointsअलीकडील काळात सार्कमध्ये समाविष्ट करण्यात आलेला देश कोणता?
CorrectIncorrect - Question 26 of 100
26. Question
1 points‘उमेशने पेरू खाल्ला.’ या वाक्यातील ‘उमेशने’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
CorrectIncorrect - Question 27 of 100
27. Question
1 points‘भाऊ’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
CorrectIncorrect - Question 28 of 100
28. Question
1 points‘स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.’ या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार कोणता?
CorrectIncorrect - Question 29 of 100
29. Question
1 points‘सादर’ हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे?
CorrectIncorrect - Question 30 of 100
30. Question
1 points‘सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोठ्यांमुळे अधिकच खुलते.’
या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे?
CorrectIncorrect - Question 31 of 100
31. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 32 of 100
32. Question
1 points‘भानू’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही?
CorrectIncorrect - Question 33 of 100
33. Question
1 points‘डाव मांडून मोडू नको.’
या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
CorrectIncorrect - Question 34 of 100
34. Question
1 pointsखालील वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा.
गडकरी नाटके लिहितात.
CorrectIncorrect - Question 35 of 100
35. Question
1 points‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.’ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे?
CorrectIncorrect - Question 36 of 100
36. Question
1 points‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?
CorrectIncorrect - Question 37 of 100
37. Question
1 points‘तटिणी’ कुणाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 38 of 100
38. Question
1 pointsपुढील म्हणींमध्ये योग्य पर्यायी शब्द लिहा.
पडत्या फळाची……
CorrectIncorrect - Question 39 of 100
39. Question
1 points‘तुकाराम बुवाची मेख’ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?
CorrectIncorrect - Question 40 of 100
40. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर…….
CorrectIncorrect - Question 41 of 100
41. Question
1 pointsकाव्याचे गुण किती प्रकारचे आहेत?
CorrectIncorrect - Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द पररूप संधीचे उदाहरण नाही?
CorrectIncorrect - Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द विसर्गसंधीचे उदाहरण आहे?
CorrectIncorrect - Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे?
CorrectIncorrect - Question 45 of 100
45. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण आहे?
CorrectIncorrect - Question 46 of 100
46. Question
1 points‘अनंत’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
CorrectIncorrect - Question 47 of 100
47. Question
1 points‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.’ हा अभंग कोणाचा आहे?
CorrectIncorrect - Question 48 of 100
48. Question
1 pointsसत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 49 of 100
49. Question
1 points‘रुंजी घालणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
CorrectIncorrect - Question 50 of 100
50. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या विभक्तीस प्रत्यय नाही?
CorrectIncorrect - Question 51 of 100
51. Question
1 pointsएका समलंब चौकोनाच्या दोन समांतर बाजू अनुक्रमे 15 सेमी.व 17 सेमी आहे व क्षेत्रफळ 160 वर्ग सेमी आहे तर लंबातर किती?
CorrectIncorrect - Question 52 of 100
52. Question
1 points250 रुपयाच्या फक्त 2 व 5 रुपयाच्या च्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 च्या नोटा किती?
CorrectIncorrect - Question 53 of 100
53. Question
1 pointsChoose the correct alternative.
I………. Six letter eight in the morning.
CorrectIncorrect - Question 54 of 100
54. Question
1 points1+2+3+4+…10=?
CorrectIncorrect - Question 55 of 100
55. Question
1 pointsChoose the correct preposition.
You must confirm ………the rules and regulations of your firm.
CorrectIncorrect - Question 56 of 100
56. Question
1 pointsChoose the correct alternative.
After joining the office Suresh had to call ……..the chairman.
CorrectIncorrect - Question 57 of 100
57. Question
1 pointsसंकल्पने 4880.80 रुपये किमतीच्या खुर्ची खरेदी केल्या तर एका खुर्चीची किंमत किती असेल?
CorrectIncorrect - Question 58 of 100
58. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
CorrectIncorrect - Question 59 of 100
59. Question
1 pointsFill in the suitable article.
I do not doubt ……..ingenuity of your ideas.
CorrectIncorrect - Question 60 of 100
60. Question
1 pointsजे काम 24 माणसे रोज सात तास प्रमाणे 64 दिवस करतात तेच काम 32 माणसे रोज आठ तासाप्रमाणे किती दिवस करतील?
CorrectIncorrect - Question 61 of 100
61. Question
1 pointsChoose the correct alternative.
It is time for the shops to be……..
CorrectIncorrect - Question 62 of 100
62. Question
1 pointsChoose the correct adjective for following word.
Verb :-
CorrectIncorrect - Question 63 of 100
63. Question
1 pointsChoose the correct form of the verb given in the bracket.
The needle in the compass always ………to the north. (Point)
CorrectIncorrect - Question 64 of 100
64. Question
1 points900 रुपये किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली. छापील किमतीवर 15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकांना ती साडी किती रुपयांना मिळेल?
CorrectIncorrect - Question 65 of 100
65. Question
1 pointsChoose the correct alternative.
My father found it difficulty to accede………. my request.
CorrectIncorrect - Question 66 of 100
66. Question
1 pointsएका रकमेची 2 वर्षाची रास 1824 रुपये आणि तीन वर्षाची रास 1936 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
CorrectIncorrect - Question 67 of 100
67. Question
1 pointsChoose the correct alternative.
How many questions ………in three hours.
CorrectIncorrect - Question 68 of 100
68. Question
1 pointsद सा द शे 5 दराने 5000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढा?
CorrectIncorrect - Question 69 of 100
69. Question
1 pointsChoose the correct sentence.
CorrectIncorrect - Question 70 of 100
70. Question
1 pointsएका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो. आणि बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 71 of 100
71. Question
1 pointsFind a word having different meaning from the other three.
CorrectIncorrect - Question 72 of 100
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
CorrectIncorrect - Question 73 of 100
73. Question
1 pointsChoose the correct antonym of.
Sophisticated :-
CorrectIncorrect - Question 74 of 100
74. Question
1 pointsChoose the correct alternative.
I inquired …….him……. his health.
CorrectIncorrect - Question 75 of 100
75. Question
1 pointsएका गाडीला एक स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी ताशी 40 की मी वेगाने. दहा तास लागतात तिचा वेग ताशी 50 किमी केले तर तेवढे अंतर जाण्यास तिला किती वेळ लागेल?
CorrectIncorrect - Question 76 of 100
76. Question
1 points45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
CorrectIncorrect - Question 77 of 100
77. Question
1 pointsRewrite the following sentence as directed.
He is to arrogant not offend others. (Remove to)
CorrectIncorrect - Question 78 of 100
78. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800मी . लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
CorrectIncorrect - Question 79 of 100
79. Question
1 pointsChoose the correct alternative.
When the clock struck six, I ……..for over an hour.
CorrectIncorrect - Question 80 of 100
80. Question
1 points2:12::3:?
CorrectIncorrect - Question 81 of 100
81. Question
1 points4225:67::3025:?
CorrectIncorrect - Question 82 of 100
82. Question
1 pointsChoose the correct alternative.
The current was very Swift. however, he………… swim to the other bank.
CorrectIncorrect - Question 83 of 100
83. Question
1 pointsसंख्या मालिका पूर्ण करा?
121,225,361,…..
CorrectIncorrect - Question 84 of 100
84. Question
1 pointsFind the word having different meaning from the other three.
CorrectIncorrect - Question 85 of 100
85. Question
1 pointsसंख्या मालिका पूर्ण
54::45::32:?
CorrectIncorrect - Question 86 of 100
86. Question
1 pointsChoose the correct alternative.
The bird will ………in a no time.
CorrectIncorrect - Question 87 of 100
87. Question
1 points4225:67::3025:?
CorrectIncorrect - Question 88 of 100
88. Question
1 pointsसहसंबंध ओळख 64 ,36,::?:81?
CorrectIncorrect - Question 89 of 100
89. Question
1 pointsChoose the correct one word substitution for.
To rise in value….
CorrectIncorrect - Question 90 of 100
90. Question
1 points2:12::3?
CorrectIncorrect - Question 91 of 100
91. Question
1 pointsConvert into indirect speech.
The young frog said, “what a feast that was!
CorrectIncorrect - Question 92 of 100
92. Question
1 pointsChoose the correct alternative.
Honor and glory……..no charm for him.
CorrectIncorrect - Question 93 of 100
93. Question
1 pointsभागाकार 9 भाजक6 आणि बाकी 5 असेल तर भाज्य संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 94 of 100
94. Question
1 pointsChoose correct meaning of the following word.
Decease :-
CorrectIncorrect - Question 95 of 100
95. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
CorrectIncorrect - Question 96 of 100
96. Question
1 pointsChoose the correct sentence.
CorrectIncorrect - Question 97 of 100
97. Question
1 points5 टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होतील?
CorrectIncorrect - Question 98 of 100
98. Question
1 points90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 99 of 100
99. Question
1 pointsGive the meaning of the phrase.
To grease the palm.
CorrectIncorrect - Question 100 of 100
100. Question
1 points43 ,200 सेकंद म्हणजे किती तास?
CorrectIncorrect
Talathi Bharti Recruitment 2023
Talathi Bharti 2023 Apply Online here. | |
---|---|
तलाठी भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध 4685 जागांसाठी भरती | येथे क्लिक करा |
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..