Home New Recruitments Indian Post Office Bharti 2026: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी 23,757 जागांसाठी...

Indian Post Office Bharti 2026: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी 23,757 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Post Office GDS Bharti 2026: India Post aims to be the preferred provider of postal, financial, and retail services to all citizens of India. This article provides a complete overview of the recruitment, including vacancy details, eligibility criteria, online application fee, candidate selection process, important application dates, and more. Indian Post Office GDS Bharti 2026 Apply Online New recruitment process is being implemented in this department through online method.Indian Post Office GDS Notification 2026 has been released on 20th August 2026 for 23,757vacancies. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.

भारतीय पोस्ट विभागात विविध पदांच्या 23,757 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

Indian Post Recruitment GDS Online

महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहाnew-gif-image - LFHSchool

Indian Post Office GDS Recruitment 2026

जाह‍िरातीचा क्रमांक. (Advt No) : 17-12/2026
एकूण जागा : 23,757 रिक्त आहेत.
निवड प्रक्रिया : दहावी बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधेरे निवड होईल.

 भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2026 ची संपूर्ण PDF Download करा.

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

र‍िक्‍त पदांची नावे 
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2 GDS-असिस्टंट ब्रांच मास्टर (ABPM) 
3 डाक सेवक  
एकूण जागा 00



Indian Post Office GDS Recruitment 2026: Apply Online Application Form, Notification PDF Download link GDS exam form date 2026

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण MS-CIT उत्तीर्ण असावा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹100/-  SC/ST/PWD/ExSM/Transgenderमहिला फिस नाही.

वयोमर्यादा :  31 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 40 वर्षे असावी. [SC/ST:05, OBC:03 वर्षे सूट]

नोकर‍ीचे ठ‍िकाण : संपूर्ण भारतात असेल.

मासिक पगार : ₹12,470/- ते ₹29,380/- पर्यंत मिळू शकतो.

अर्जाची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2026 रोजी 05:00PM पर्यंत अर्ज करता येईल.

 Important Links of Post Office GDS Recruitment 2026

Official Website : https://www.india.gov.in/

जाहिरात पहा : View ↗️




ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️

How to Apply For (Write the name of Advertisement) 2026

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या माहितीमध्ये आ‍ॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
  3. New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
  4. त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  5. शेवती Payment आ‍ॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

Connect with Us

Whatsapp Channel

Subscribe

Whatsapp Groups

Join

Telegram Channel

Subscribe

Facebook Page

Follow

Facebook Group

Join

Instagram

Follow

 

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...
जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!