तलाठी भरती लेखी परीक्षेचे अभ्यासक्रम परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहित नसल्याने अभ्यास कसा करावा हे माहितच नसते. पहा तलाठी भरतीचा अभ्यासक्रम खालील रकाण्यात.
Talathi Bharti Syllabus in marathi
अ.क्र. | विषय | प्रश्नसंख्या | गुण | दर्जा | वेळ |
1 | मराठी | 25 | 50 | बारावी | 2 तास |
2 | इंग्रजी | 25 | 50 | पदवी | |
3 | अंकगणित | 25 | 50 | पदवी | |
4 | सामान्यज्ञान | 25 | 50 | पदवी | |
100 | 200 |
तलाठी भरती लेखी परीक्षेची प्रश्नप्रत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते.
अंकगणित :
गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिमाणे, घड्याळ
बुद्धिमत्ता – अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती
मराठी – समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार – नाम , सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण , विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्द्समुहाबद्दल एक शब्द
इंग्रजी – vocabulary, synoms & anytoms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, verbal comprehension passage etc, spellings, sentence structure, one word substitutions, phrases
सामान्यज्ञान – महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी – सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे अभ्यास करावा.
No comments
Sarav test
Tlathi bhrti abhyaskrm
Good job
Madhuri Gore
Talathi Bharti