Home New Recruitments Thane Kotwal Bharti 2026: ठाणे जिल्ह्यात महसूल सेवकच्या 111 जागांसाठी कोतवाल भरती...

Thane Kotwal Bharti 2026: ठाणे जिल्ह्यात महसूल सेवकच्या 111 जागांसाठी कोतवाल भरती 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Thane Kotwal Bharti 2026: Thane District Mahsul sevak. This article provides a complete overview of the recruitment, including vacancy details, eligibility criteria, online application fee, candidate selection process, important application dates, and more. Thane Kotwal Bharti 2026 Apply Online New recruitment process is being implemented in this department through online method. Notification 2026 has been released on 18th June 2026 for 111 vacancies. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.

ठाणे कोतवाल भरती 111 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

Thane kotwal Bharti 2026

महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहाnew-gif-image - LFHSchool

Thane Kotwal Recruitment 2026

जाह‍िरातीचा क्रमांक. (Advt No) :01/2026
एकूण जागा : 111 रिक्त आहेत.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधेरे निवड होईल.

 ठाणे कोतवाल भरती 2026 ची सविस्तर PDF Download करा.

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

र‍िक्‍त पदांची नावे 
1. महसूल सेवक (कोतवाल) 111
Total  111
एकूण जागा 00



Thane Kotwal Recruitment 2026: Apply Online Application Form, Notification PDF Download link   exam form date 2026

तहसील कार्यालयात रिक्त पदेः ठाने येथे भिवंडी (नॉन पेसा),भिवंडी (पेसा),कल्याण, अंबरनाथ, मुरबाड(पेसा 25 ते 50%व50%जास्त), मुरबाड(पेसा 0 ते 25%), मुरबाड(नॉन पेसा), शहापूर (पेसा 25 ते 50%व 50%जास्त), शहापूर (नॉन पेसा), असे पदते आहेत.

शैक्षणिक पात्रता : 04थी उत्तीर्ण, स्थानिक रहिवासी. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : खुला प्रवर्ग:₹600/- मागास प्रवर्ग:₹500/-

वयोमर्यादा :  01 आ‍ॅक्टोबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे.

नोकर‍ीचे ठ‍िकाण : ठाणे असेल.

मासिक पगार : 15,000 इतर शासकीय भत्ते दिले जातिल.

अर्ज करण्यास सुरूवात : 07 आ‍ॅक्टोबर 2026 पासून,

अर्जाची शेवटची तारीख : 21 आ‍ॅक्टोबर 2026 रोजी 05:00PM पर्यंत अर्ज करता येईल.

 Important Links of Thane Kotwal Recruitment 2026

Official Website : https://thane.kotwal.org/

जाहिरात पहा : View ↗️




ऑनलाईन अर्ज : Applya Now ↗️

How to Apply For Thane Kotwal Bharti 2026

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या माहितीमध्ये आ‍ॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
  3. New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
  4. त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  5. शेवती Payment आ‍ॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

Connect with Us

Whatsapp Channel

Subscribe

Whatsapp Groups

Join

Telegram Channel

Subscribe

Facebook Page

Follow

Facebook Group

Join

Instagram

Follow

 

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...
जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!