Talathi Bharti 2023 तलाठी भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध 4685 जागांसाठी भरती

Talathi Bharti 2023 apply online in 4685 posts. Maharashtra govermetns announce talathi bharti 2023. the recruitment process for the position of Talathi, a revenue official responsible for maintaining land records and conducting surveys in various districts of Maharashtra.

Talathi bharti 2023 Recruitment Apply Online

तलाठी भरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या भूलेख व महसूल विभागा अंतर्गत 4685 पदांकरिता भरती प्रक्रिया आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी PDF डाउनलोड करा.

तलाठी भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिध्द

Talathi Bharti Recruitment 2023

 

Talathi bharti 2023

तलाठी भरती 2023 | Talathi bharti online form date

एकूण जागा : 4685 (महाराष्ट्रात)

पदाचे नाव : तलाठी Talathi Bharti 2023 @https://mahabhumi.gov.in/mahabhumilink Apply online here.

शैक्षणिक पात्रता : (कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : (खुला प्रवर्ग : 1000/-) (मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या घटक : 900/-)

आ‍ॅनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जून 2023 [00:00PM]

आ‍ॅनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 जुलै 2023 [23:55PM]

संभाव्या परिक्षा तारिख : 13 आ‍ॅगस्ट ते 12 सप्टेंबर

Talathi bharti Notification 2023 out PDF download

जिल्हा निहाय जागांचा तपशिल पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली त्यावर क्लिक करून पहा.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जिल्हा निहाय जागा पहा : येथे क्लिक करा