Hall Ticket: राज्य उत्पादन शुल्क भरती प्रवेशपत्र उपलब्ध

State Excise Bharti Admit Card Download

State Excise Hall Ticket 2023 : Maharashtra State Excise Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here.

महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांकरीता आ‍ॅनलाईन पध्दतीने परिक्षा प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. 05 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत घेण्यात येत आहे.

Maharashtra State Excise Admit Card 2023 Direct PDF Download Link https://cdn.digialm.com/EForms/loginActio..

Hall Ticket Download

राज्य उत्पादन शुल्क भरती प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आयडी (Username) व पासवर्ड(Password) टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.
  • Post Selection वर क्लिक करा.
  • तुम्ही केलेलल अवेदन अर्ज View निवडा.
  • Admit Card वर क्लिक करा.
  • शेवटी Admit Card बटण वर क्लिक करताच Download होईल.

Maharashtra State Excise written Exam Hall Tickets Download 2023

राज्य उत्पादन शुल्क भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

राज्य उत्पादन शुल्क भरती सराव पेपर मोफत सोडवा

Important Notice:

  • Important Link of State Excise Hall Ticket 2023
  • https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32.. Admit Card Live
  • Maha State Excise exam Hall Ticket 2023 Download link
  • महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the State EXcise Hall Ticket 2023?

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
संपूर्ण वेळापत्रक : पहा