IAS विजय अमृता कुलांगे यांनी राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची तयारी कशी केली व करावी ?

स्पर्धा परिक्षेत काही पूर्व परीक्षेला एकच पेपर, तर काही ठिकाणी दोन पेपर असतात. सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी, किंवा अजून वेगळे नाव. लाखो विद्यार्थ्यामधून काही शे किंवा काही हजार विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला प्रवेश देण्यात येणार असतो. म्हणून हा टप्पा दुर्लक्षित करून बिलकुल जमत नाही.     हि परीक्षा प्रथम समजून घेतली पाहिजे.  बहुपर्यायी प्रश्न असतात.  … Read more

PSI-STI-ASO 2019 पुर्व परिक्षेची तयारी कशी करावी?

MPSC २०१९ चे अंदाजित वेळापत्रक घेऊन प्रत्येकाने आपापली अभ्यासाची रणनीती तयार केली अ‌सेल. पण ज्यांना अजून जाग आली नसेल त्यांनी लवकरात लवकर डोळे उघडणे आवश्यक आहे, राज्य सेवा आयोगाने PSI, ASO आणि STI या पदांसाठीच्या पुर्व परिक्षा संयुक्त केल्यापासुन विद्यार्थ्यांची संधी कमी झाली आहे, ‘एक परिक्षा,एकच संधी आणि योग्य रणनीती’ असेल तरच सुर्योदय नाहीतर वर्षभर … Read more

स्पर्धा परिक्षा म्हणजे, “इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता” नक्की वाचा

स्पर्धा परिक्षा देताना संयम हे सर्वात मोठे यश आहे, मी तर म्हणेल या जगात सुखी रहायचे असेल तर दु:खातही आनंद मानला पाहिजे. तुका म्हणे, “ठेवले अनंती तैसेच रहावे.चित्ती असू द्यावे समाधान.”   मुळातच मनुष्य हा सहनशील प्राणी आहे. पण आजच्या युगात आपण आपली सहनशक्ती कुठेतरी दूर ठेऊन आलो आहे. यातून बाहेर येण्यासाठी अनेक मार्ग विद्यवान, … Read more

इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?

स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या घटकाचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नेमका अभ्यास किती व कोणता असतो ? यावर लक्ष देणे गरजेचे आहे ते आपण या खालील लेखामध्ये पाहूया. भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांविरूद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे … Read more

MPSC अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कसे होते ?

MPSC परिक्षा ( महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ) देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकारी म्हणून प्रशिक्षण कशा प्रकारे दिले जाते. या बाबत थ्योडक्यात समजून घेऊ. एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना म्हणजेच या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण राज्य सरकारने पूर्णपणे नव्या संरचनेत, राज्यसेवेतून मिळालेल्या पदानुसार व बदलत्या काळानुसार समर्पक असे उभे केले आहे. त्याला एकत्रित परीक्षाविधिन प्रशिक्षण कार्यक्रम (Combined Probationary … Read more

MPSC ची तयारी कशी करावी ?

एम पी एस सी परिक्षेचा अभ्यास योग्य मार्गदर्शन व जिद्दीने करणे फार गरजेचे आहे. त्याच बरोबर परिक्षार्थ्यांच्या अंगी सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची सखोल तयारी करून स्पर्धेत उतरत आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागेची संख्या यत कमालीची तफावत आहे. यासाठी योग्य तयारीने व जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरले तर यश … Read more

चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा ?

चालू घडामोडीं एमपीएससी करत असताना संपूर्ण विषयांना जेवढे महत्व आहे त्यापेक्षा जास्त भर चालू घडामोडींना द्यावा लागतो. चालू घडामोडीं विषयाच्या अभ्यासाचा मूलभूत पाया पक्का करणे फार गरजेचे असते. चालू घडामोडीं हा विषय नेहमीच गतिमान व अद्ययावत राहतो. त्यामुळे राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या अर्थविषयक घडामोडी, प्रकाशित होणारे अहवाल अभ्यासणे हे अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक … Read more

राज्यशास्त्र विषयाची तयारी कशी करावी ?

स्पर्धा परीक्षां करणाऱ्यासांठी परिक्षांचे नियोजन करणे खुप गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात पॉलिटी हा घटक अतिशय महत्त्वाचा मनाला जातो. याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येईल. पहिले कारण म्हणजे, प्रशासक म्हणून कार्यरत झाल्यावर ज्या संवैधानिक चौकटीमध्ये काम करायचे आहे, त्या व्यवस्थेची तोंडओळख ‘पॉलिटी’च्या अभ्यासामधून होते. दुसरे कारण म्हणजे, राज्यव्यवस्थेच्या (पॉलिटी) अभ्यासामुळे चालू घडामोडींचे विश्लेषण करणे सोपे … Read more

Lokrajya April 2018

स्पर्धा परिक्षांची तयारी करत असताना तम्हाला चालू घडामोडी विषयाची तयारी करावी लागते. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे् मासिक एकदा वाचले पाहिजे. सरकारच्या नविन योजनांची माहिती लोकराज्य या मासिक मध्येच मिळते. दररोज अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबूक पेज: empsckida(Click)  Lokrajya Magzin April 2018 लोकराज्य मासिक डाउनलोड करण्यासाठी येथे (click) क्लिक करा.

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!