PSI-STI-ASO पुर्व परिक्षेसाठी पुढील 30 दिवसांचे नियोजन कसे कराल…?

Combine 2Bexam 2BStudents

कोव्हीड, लाकडाऊन आणि यथावकाश पुढे जात राहीलेल्या MPSC परीक्षांच्या तारखा यामुळे निर्माण झालेलं नैराश्याचे वातावरण आणि आलेली मरगळ मागे सोडून 4 सप्टेंबरला असलेल्या संयुक्त(PSI-STI-ASO) पुर्व परिक्षेसाठी सर्वांनी सज्ज व्हायला पाहिजे , आता पर्यंत सर्व परीक्षार्थींनी खुप सहन केलं आहे पण आता या सगळ्या दबावाला उत्तर देण्याची वेळ आली आहे , या परिक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन … Read more

स्पर्धा परीक्षेतील ‘गणित’ विषयाचा अभ्यास करतानाच्या मुलभूत संकल्पना कोणत्या?

स्पर्धा परीक्षांमधील गणित विषयाचा अभ्यासक्रम व त्याच्या तयारीबाबत माहिती घेऊयात. शालेय स्तरावरील गणित हा विषय अभ्यासणे ते व्यावहारिक उपयोगासाठी गणिताचा वापर करणे या सर्व गोष्टीवर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध पदांसाठीच्या परीक्षांमध्ये गणित या विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठीण्यपातळी इतर स्पर्धा परीक्षांच्या तुलनेत थोडी कमी … Read more

MPSC स्पर्धा परिक्षेचा पेपर सोडवताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात?

आपण वर्षभर अभ्यास करतो, ह्या अभ्यासचे मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी होते. बरेचदा खूप अभ्यास असून पण मार्कस येत नाहीत. कारण कळत नकळत खूप चुका होतात. याची किंमत म्हणजे पुढील वर्षाच्या जाहिरातीची वाट पाहावी लागते  किवा मनासारखी पोस्ट न मिळणे mpsc मुख्य परीक्षा ३ दिवस असते. ह्या काळात आपण खूप शांत, composed  राहिले पाहिजे. ◆ साधारणतः होणाऱ्या … Read more

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कशी सुरवात करावी?

प्रत्येक परीक्षेला एक अभ्यासक्रम असतो.त्याचप्रमाणे आपण या लेखात काही परीक्षांचा अभ्यासक्रम दिला आहे.तो प्रथम पहावा.त्यांनतर आपल्याला त्यातील किती भाग परिचयाचा आहे हे माहित होते.आपल्याला किती मेहनत घ्यावी हे समजते.काही वेळेस आपले काही विषय आवडते असल्याने त्याचा आपला चांगला अभ्यास झालेला असतो परंतु काही विषय अवघड वाटत असल्याने आपल दुर्लक्ष झालेले असते.येथे मात्र आपल्याला प्रत्येक विषयात … Read more

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पास होण्यासाठी काय करावे? – जनार्दन कासार (उपजिल्हाधिकारी)

मित्रांकडून सध्या एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय तो म्हणजे “योग्य attempt किती असावा?” येथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही संख्या निश्चित अशी सांगता येणे शक्य नाही तर ती अनेक बाबींवर  अवलंबून असते. प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी : ही दरवर्षी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे जर काठीण्यपातळी कमी असेल तर attempt जास्त असावा आणि काठीण्यपातळी जास्त असेल … Read more

MPSC करणाऱ्यांसाठी रोकठोक व परखड सत्य असा लेख नक्की वाचा…

◆ तुम्ही Mpsc चा अभ्यास खूप दिवसापासून करत असाल आणि तरीही तुमच्या कडे Syllabus ची Print नसेल तर समजून घ्या की तुम्ही Timepass करत आहात. (ज्यांच्या कडे नसेल त्यांनी syllabus ची प्रिंट काढून घ्या)   ◆ राज्य सेवा देणार असाल तर लेख लिहायला सुरू करा. स्वतःचे मत मांडायला शिका. Sunday la एक तरी Essay लिहीत … Read more

MPSC स्पर्धा परिक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप कसे असते? नक्की वाचा!!

एमपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी करताना मित्रांनो स्पर्धात्मक स्वरूपाने विचार करावा लागतो. तुमची लहानशी चूक खूप महाग पडू शकते या सर्व गोष्टीची पुर्तता व्हावी यासाठी तर हा लेख लिहण्यात आला आहे.     स्पर्धात्मक स्वरूप म्हणजे नेमके काय? एमपीएससी परीक्षेचा विचार करतांना प्रारंभी `तिचे स्पर्धात्मक स्वरूप म्हणजे नेमके काय?’ या बाबीचा सखोल विचार करणे अत्यावश्यक ठरते. … Read more

PSI STI Combine परीक्षेचा पेपर सोडतेवेळी या गोष्टी लक्षात राहाव्यातच! सविस्तर वाचा…

मित्रांनो पीएसआय एसटीआय कंबाईन परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. परिक्षार्थी परिक्षा देते वेळेस जे चुका करतात व 1 किंवा 2 गुणांनी त्यांच संपूर्ण नुकसान होते अशाच काहि बाबींची पुर्तता या लेखात केली आहे.     ✍ उत्तरपत्रिकेवरील सर्व माहिती योग्य ठिकाणी पूर्ण भरणे गरजेचे असते ए बी सी … Read more

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यां उमेदवारच्या अंगी कोणते गुण असावेत?

खरा स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा किंवा करणारी यांच्या अंगी हे गुण असल्याशिवाय ते यशस्वी होउ शकत नाहित. कोणते गुण असावेत वाचा.   जागांची संख्या कितीही असली तरी १ जागा मला मिळवायची आहे,यासाठी तो सतत प्रयत्न करतो. आयोगाच्या कार्यप्रणालीवर अथवा प्रश्न पत्रिका काढण्याच्या पद्धतीवर टीका न करता आपण कुठे कमी पडलो यावर लक्ष देतो. तो आपल्याकडील … Read more

आयुष्यात यशस्वी करणारी ही कठोर वाक्ये तुम्हाला – यशस्वी बनवतील!

आयुष्यात कोणत्याही गोष्टीची नव्याने सुरूवात करताना या तथ्थ्याची जाणीव असली पाहिजे.. या जगात प्रत्येकजन आपल्या आयुष्यात यशासाठी खूप काही करण्याची तयारी ठेवतो. खडतर मेहनत घेतो, खूप प्लान्स बनवतो, विचार करतो. कधीकधी मेहनतीची पावती मिळते आणि कधी कधी आपण निराश होतो. त्यातून नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी नेहमी माहित असायला पाहिजेतच. जगात कुणीच … Read more

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!