Friday, November 6, 2026
More
    Home Marathi Grammar मराठी वर्णमाला

    मराठी वर्णमाला

    • व्याकरण :

    भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
    त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
    ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.

    • वर्ण विचार :
    ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
    • १) स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
    • ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
    • दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
    • स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा– अं,आ:
    • सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा– अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
    • विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा– अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
    • सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
    • २) व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .

    https://empsckida.blogspot.in/2016/10/alphabet-marathi-grammar.html

    • महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
    • अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
    • स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
    • अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
    • उष्ण व्यंजन :श ,ष ,स
    • नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
    1. ३) वर्णाची उच्चार स्थाने :
      • कंठ्य :क,अ,आ.
      • तालव्य :च,इ,ई,
      • मूर्धन्य :ट ,र,स.
      • दंत्य : त,ल,स
      • ओष्ठ्य :प,उ,ऊ .
      • अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
      • कंठ तालव्य :ए ,ऐ.
      • कंठ ओष्ठ :ओ,औ.
      • दान्तोष्ठ : व
    जाहिराती
    सराव पेपर
    व्हाट्सअप ग्रुप
    टेलेग्राम
    error: Content is protected !!