Thursday, November 5, 2026
More
    Home Marathi Grammar मराठीतील काही आद्दग्रंथ संपदा

    मराठीतील काही आद्दग्रंथ संपदा

    तेरावे शतक : 

    • मुकुंदराज – विवेकसिंधू
    • ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका / ज्ञानेश्वरी
    • म्हाइंभट्ट – लीळाचरित्र
    • केशवदेेव व्यास – द्रष्टांत पाठ
    • भीष्माचार्य –  पंचवार्तिक

    आधुनिक मराठी व्याकरणावरील काही पुस्तके :

    • विल्यम कॅरी (1805) – द ग्रामर आ‍ॅफ मराठा लॅग्वेज

     

    • दादोबा पांडुरंग तरखडकर (1836) – महाराष्ट्र भाषेचे व्याकरण

     

    • गंगाधरशास्त्री फडके (1836) –  महाराष्ट्र भाषेचे व्याकरण

     

    • मोरो केशव दामले (1911) – शास्त्रीय मराठी व्याकरण
    अधिक महत्वाचे : 
    • मराठी भाषेचे पाणिनी : दादोबा पांडुरंग तरखडकर
    • मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर
    भाषेचे मूलभूत घटक : 
    1. वर्ण : तोडावाटे निघणार्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात म्हणून, त्यांना ध्वनिरूपे असे म्हणतात.
    2. अक्षर : आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे म्हणजे नष्ट होते , परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते , म्हणुन या सांकेतिक खुणांना ‘अक्षर‘ असे म्हणतात .
    3. शब्द : ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल , तरच त्यास शब्द असे म्हणतात.
    4. वाक्य : पूर्ण अर्थाचे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात.
    5. व्याकरण : आधी भाषागनते व मग तिचे व्याकरण ठरते. भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात marathi%2BGrammar%2Baddykavi%2Bempsckida
    जाहिराती
    सराव पेपर
    व्हाट्सअप ग्रुप
    टेलेग्राम
    error: Content is protected !!