Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

कोरोना संकटात भारताला दिलासा.

ads Code paste
भारतामध्ये आजच्या घडीला दररोज 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत असले तरी भारताचे रुग्ण बरे होण्याचे म्हणजेच रिकव्हरी रेट चे प्रमाण  सर्वात चांगले असल्याचे भारतीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यामध्ये भारतामध्ये कोरोना पेशंट बरे होण्याचे प्रमाणही २.२१ टक्के एवढे आहे, आजपर्यंत देशात एक कोटी 81 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत, याचबरोबर दहा लाख रुग्ण सुद्धा बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत.

 
 एकूण 16 राज्यांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरी चांगले आहे, यामध्ये दिल्लीचा रिकव्हरी रेट सर्वाधिक 88 टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.यानंतर हरियाणा 77% आसाम 76% तेलंगणा 74% तामिळनाडू व गुजरात 73% राजस्थान 70 टक्के असे राज्याचे रिकव्हरीचे प्रमाण आहे, जगातील कोरोना मृत्यू दरात भारतातील मृत्युदर हा सर्वात अत्यल्प असल्याचे दिसून येते, भारताचा मृत्युदर हा २.२१  टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

Post a Comment

0 Comments