(मुदतवाढ) महाराष्ट्र पोलीस भरती 2024 संपूर्ण जाहिरात Maharashtra Police Bharti 2024

Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024: Maharashtra State Police Constable, Police Driver, SRPF-State Reserve Police Force New Vacancy Announcement to 1 March 2024. Police Recrutment 2024 on  https://www.mahapolice.gov.in… Apply Online Started here 1 march. Police Constable for 17000+ Posts.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहिरात प्रसिध्द एकूण 17500+ जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.


Maharashtra Police Bharti 2024 Apply Online

MH Police Bharti 2024 2024
Police bharti 2024
police-bharti-2024

 

एकूण जागा : 17000+(संपूर्ण भारत)

पदांचे नाव :

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 PDF Download

पोलीस शिपाई (Constable)
पोलीस शिपाई/बॅन्डस्मन/कारागृह/वाहन चालक/SRPF 1700+
Police Bharti 2024: Application Form Out, Notification PDF Police Constable Recruitment

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण. (पोलीस बॅन्डस्मन पदासाठी 10पी उत्तीर्ण)

शारीरिक पात्रता:

उमेदवार उंची छाती
पुरूष 165 सेमी पेक्षा कमी नसावी न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिला 155 सेमी पेक्षा कमी नसावी

मैदानी चाचणी :

पुरूष

महिला

गुण

धावणे (पुरूष/महिला)

1600 मीटर

800 मीटर

20

धावणे (पुरूष/महिला)

100 मीटर

100 मीटर

15

गोळा फेक (पुरूष/महिला)

8.50 मीटर 6 मीटर

15

एकूण गुण

50

परिक्षा फिस : General:₹450/-  OBC/EWS/SC/ST/SEBC/ExSM/Transgender/Women: ₹350/-

वयोमर्यादा :

  • पोलीस शिपाई/बॅन्डस्मन/कारागृह: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई SRPF: 18 ते 28 वर्षे
  • 31 मार्च 2024 रोजी मागास प्रवर्गास :- 5 वर्षे सूट असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024 [11:58PM]

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सूचना: PDF

जाहिरात Download : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply