RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024: Railway Recruitment Board, Mumbai Government Of India. RPF Bharti 2024. Started form official website https://www.rrbmumbai.gov.in/… Apply Online here. Sub-inspector or Constable for 4660 Posts.

रेल्वे सुरक्षा बोर्ड, मुंबई अंतर्गत सब-इंस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांच्या 4660 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

RPF Bharti 2024 : Railway Recruitment Board, Mumbai




 

एकूण जागा : 4660 (मुंबई रेल्वे)

पदांचे नाव :

रेल्वे पोलीस फोर्स भरती 2024 PDF Download




1 सब-इंस्पेक्टर(Sub-inspector)
452
2 कॉन्स्टेबल(Constable) 4208
एकूण जागा 4660

Railway Police Force Recruitment 2024: Application Form Out, Notification PDF 

शैक्षणिक पात्रता : पद क्र. 1:- कोणत्याही शाखेची पदवी, पद क्र. 2:- करीता 10वी उत्तीर्ण. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹500/-  SC/ST/ExSM/EBC/: ₹250/-

वयोमर्यादा : 1 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षे असावी. [SC/ST/OBC:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख : 14 मे 2024 [11:59PM]

अधिकृत वेबसाईट : https://www.rrbmumbai.gov.in/

जाहिरात Download करा : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

How to Apply For RPF Bharti 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  3. रेल्वे भरती बोर्ड मुंबई यांची वेबसाईट ओपन होईल.
  4. आता खाली पदिलेल पद निवडा व फॉर्म भरा.
  5. अर्जामध्ये सादर केलेली सर्व दस्ताएवज आपल्या जवळ असावेत.
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

 

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.