SSC Staff Selection Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या 2049 जागांसाठी भरती

SSC Selection Posts Recruitment 2024

Staff Selection Commission Recruitment 2024: Staff Selection Commission is an organization under Ministers of the Government Of India. SSC Staff Selection Bharti 2024  https://www.ssc.nic.in.. Phase-XII Apply Online here. Multi pal vacancy types for 2049 Posts.

स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग भरती अंतर्गत विविध पदांच्या 2049 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

SSC Staff Selection Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती

 

एकूण जागा : 2049 (संपूर्ण भारत)

पदांचे नाव :

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 PDF Download

1 अकाउन्टंट (Accountant)
2 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
3 लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
4 मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
5 लेडी मेडिकल अटेंडेंट (lady Medical Attendant)
6 नर्सिंग आ‍ॅफिसर (Nursing Officer)
7 डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8 फार्मांसिस्ट (Pharmacist)
9 फिल्ड मन (Fieldman)
एकूण जागा 2049

Staff Selection Post Bharti 2024: Application Form Out, Notification PDF 

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर/पदवी/डिप्लोमा किंवा संबंधित क्षेत्रात उत्तीर्ण असणे. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹100/-  SC/ST/ExSM/PWD/Women: मोफत/-

वयोमर्यादा :  1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42वर्षे असावी. [SC/ST/OBC:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  26 मार्च 2024 [11:59PM]

अधिकृत वेबसाईट : https://www.ssc.nic.in

जाहिरात Download करा : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

How to Apply For ssc.nic.in 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या (आ‍ॅनलाईन अर्ज) लिंक वर क्लिक करताच लॉगिन पेज ओपन होईल.
  3. आता New User? Register Now वर क्लिक करा.
  4. आलेली सविस्तर माहिती वाचा व Continue बटण वर क्लिक करा.
  5. फॉम ओपन झाल्यावर वयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, पत्ता समाविष्ट करून शेवटी Submit करा.
  6. अर्जामध्ये सादर केलेली सर्व डॉक्युमेंट आपल्या जवळ असावेत.
  7. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

 

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.