IDBI बॅंकेत मॅनेजर पदांच्या 500 जागांसाठी भरती : IDBI Bank bharti 2024

IDBI Bank Recruitment 2024 : Industrial  Development Bank of India Bharti 2024  It was established in 1964 as Industrial Development Bank of India for Junior Assistant Manager 500 posts.

IDBI बॅंकेत पदांच्या 500 जागांसाठी भरती : IDBI Bank bharti 2024

आय डी बी आय बॅंकेत 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदवी प्राप्त उमेदवाराकडून आ‍ॅनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

IDBI Bank Recruitment 2024 Apply Online

IDBI Bank Logo
IDBI Bank Recruitment 2024
IDBI Bank Bharti 2024

 

एकूण जागा : 500 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव व पदनिहाय जागा : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावे. (संगणकाचे ज्ञान असावे-MS-CIT)

वयोमर्यादा : 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे असावी. ST/SC-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट.

परिक्षा फिस : General/OBC:- ₹1000/-, ST/SC/PWD:- ₹ 200/-

आ‍ॅनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024 (11:00 पर्यंत.)

IDBI Bank Recruitment 2024 Apply Online for 500 Post.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात पहा : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज : Apply Online