चालू घडामोडी : Daily Current Affiars 27 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स :

 ● ब्रिटनमधील क्वाकलरी सायमंड्स (QS) या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’

● अमेरिकेमधील मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) हे जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ (शैक्षणिक संस्था) ठरले

● रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता.

● निती आयोगाने  ' स्वस्थ राज्ये , प्रगतीशील भारत ' अहवालाचे दुसरे संस्करण प्रसिद्ध केले

● निती आयोगाने जाहीर केलेल्या आरोग्य निर्देशांक क्रमवारीत केरळ अव्वल स्थानी

● निती आयोगाने जाहीर केलेल्या आरोग्य निर्देशांक क्रमवारीत आंध्रप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

● निती आयोगाने जाहीर केलेल्या आरोग्य निर्देशांक क्रमवारीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

● निती आयोगाने जाहीर केलेल्या आरोग्य निर्देशांक क्रमवारीत उत्तरप्रदेश शेवटच्या क्रमांकावर

● २०१० पर्यंत भारतीयांनी विदेशात जमवलेली काळी संपत्ती ४९० अब्ज डॉलर्स एवढी आहे

● बांगलादेशने अफगाणिस्तान ला पराभूत कलत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० वा विजय संपादन केला

● २०१९ नॉर्वे स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्यांग जलतरणपटू निरंजन मुकंदनने पाच सुवर्ण पदकांची कमाई

● पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये होणाऱ्या १४ व्या जी-२० परीषदेला उपस्थित राहणार आहेत

● जी-२० परिषदेसाठी ' मानव केंद्रीत भविष्यातील समाज ' असे ब्रीदवाक्‍य आहे

● जपानमधील जी-२० परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या १० द्विपक्षीय चर्चा करणार आहेत

● ब्रिटनने ब्रिटन-भारत यांच्यातील १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली

● केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा ब्रिटन-भारत यांच्यातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्टेलियाने इंग्लंडला ६४ धावांनी पराभूत केले

● विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने सहाव्या विजयासह वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली

● अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान मोदी यांच्यात जी-२० शिखर परिषदेदरम्यान चर्चा होणार

● डेव्हिड वॉर्नर विश्वचषक स्पर्धेत ५०० धावांचा टप्पा गाठणारा तिसरा आस्ट्रेलियन खेळाडू ठरला

● आशियाई जूनियर वैयक्तिक स्क्वॉश चॅम्पियनशिप २६ जूनपासून मकाऊ येथे आयोजित करण्यात येणार

● १८ जुलै रोजी तमिळनाडुमधील ६ राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार

● गेल्या दशकभरात भारतात औषधांचा वापर ३०% वाढला आहे : अहवाल

● अमित अग्रवाल यांची इंटरनेट व मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ध्रुव शृंगी यांची इंटरनेट व मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ऑस्ट्रेलियन शहर " सिडनी " ने हवामान आणीबाणी घोषित केली

● बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जुलैच्या पहिल्या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत

● सॅन फ्रान्सिस्कोने ई-सिगारेटच्या उत्पादनावर व विक्रीवर पुर्णपणे बंदी घातली

● हरिकृष्णा पालीवाल यांची अरुणाचल प्रदेश सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली

● पी एस ढिंडसा यांची पुन्हा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● जॉर्जिया संसदेचे नवीन सभापती म्हणून आर्चिल तालकवाडजे यांची निवड करण्यात आली

● भारत - फ्रान्समधील द्विपक्षीय हवाई अभ्यास " गरुड-VI " फ्रान्समध्ये १ जुलै पासून आयोजित करण्यात येणार

● पुढील ब्रिटिश पंतप्रधान २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे

● गिरीश कौशिक भारताचा ६३ वा ग्रँडमास्टर बनला आहे

● जागतिक बँकेने झारखंडला विकास प्रकल्पांसाठी १४७ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

● विनीत गोयंका लिखित " Data Sovereignty - The Pursuit Of Supremacy " पुस्तक प्रकाशित

● ओडिशाने पुराच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पुराचा धोका असणार्या क्षेत्राचे नकाशा पुस्तक प्रकाशित केले

● " समग्र शिक्षा " योजनेअंतर्गत शाळांमध्ये मुलींना स्वयं संरक्षण प्रशिक्षण दिले जाणार

● जी-२० शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेरपा म्हणून सुरेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली

● के. नटराजन यांची भारतीय तटरक्षक दलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली

● रघु मल्होत्रा ​​यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या सल्लागार परिषदेत नियुक्ती करण्यात आली

● टी. टी. गारमेंट्सने ब्रँड अम्बेसेडर म्हणून कुस्तीपटु बजरंग पुनियाची निवड करण्यात आली

● अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ ३ दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत

● बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुरेंद्र आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली

● वर्ल्ड थ्रोबॉल फेडरेशनचे सचिव म्हणून मकबूल आरेन यांची निवड करण्यात आली

● ओडिशाचे अधिवक्ता म्हणून अशोक पारीजा यांची नियुक्त करण्यात आली .

इस्रो 5 'कमांडो' सॅटेलाईट सोडणार; सैन्याची ताकद वाढणार
 • दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रोची तयारी, यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार
 • त्यानुसार पुढील 10 महिन्यांमध्ये ते 8 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणार आहेत
 • यातील या 5 उपग्रहांपैकी एक कार्टोसॅट सिरिज आणि 4 रीसॅटचे उपग्रह असून अन्य 3 उपग्रह हे जीसॅट सिरिजमधील आहेत
 •  फेब्रुवारी 2020 पर्यंत हे उपग्रह लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे

10 महिन्यांमध्ये खालील उपग्रह लॉन्च होणार :
 • रीसॅट-2बी : मे 2019
 • कार्टोसॅट-3 : जून 2019
 • रीसॅट-2बीआर1 : जुलै 2019
 • जीसॅट-1(न्यू) : सप्टेंबर 2019
 • रीसॅट-2बीआर 2 : ऑक्टोबर 2019
 • जीसॅट-2 : नोव्हेंबर 2019
 • रीसॅट-1ए : नोव्हेंबर 2019
 • जीसॅट-32 : फेब्रुवारी 2020

Post a Comment

0 Comments