loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 1 July 2019

loading...
चालु घडामोडी वन लाईनर्स :

🔸ISROच्या केंद्रांची संशोधन आणि विकास कामे व्यावसायिकरित्या चालविण्यासाठी तयार करण्यात आलेली संपूर्ण मालकीचा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम (CPSE) - न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL).

🔸नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातले बदल यांच्या विपरीत प्रभावांना टाळण्यासाठी राज्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेला असा कार्यक्रम, जी प्रथमच भारतातल्या एखाद्या राज्यात जागतिक बँकेची भागीदारी दर्शवते - रेजिलंट केरलाप्रोग्राम.

🔸‘इंडिया मेरीटाइम अवॉर्ड 2019’ मधील 'बेस्ट पोर्ट ऑफ द इयर (कंटेनराइज्ड)' या पुरस्काराचा विजेता - जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT).

🔸अमेझॉन ग्लोबल संस्थेच्या सहकार्याने ट्रायफेड आणि आदिवासी मंत्रालयाने 28 जून रोजी सुरू केलेली मोहिम - गो ट्रायबल मोहीम.

🔸आण्विक इंधनाच्या वापरानंतर निघणार्‍या कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करून युरेनियम आणि प्लूटोनियम पदार्थांच्या पुनर्प्राप्तीसाठी भारताने स्वीकारलेला उपक्रम – क्लोज्ड फ्युएल सायकल.

🔸महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजासाठी मंजूर करण्यात आलेले 16% आरक्षण इतके करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला - 12-13%.

🔸ग्लोबल पीस इंडेक्स 2019: आइसलँड पहिल्या क्रमांकावर

🔸2019 च्या ग्लोबल पीस इंडेक्स 163 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान पाच स्थानांनी घटून 141 झाले आहे.

🔸ऑस्ट्रेलियन थिंक टँक इंस्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस रिपोर्टनुसार, आइसलँड हा यादीतील सर्वात शांत देश आहे आणि अफगाणिस्तान सर्वात कमी शांततापूर्ण देश आहे.

🔸 ISROच्या केंद्रांची संशोधन आणि विकास कामे व्यावसायिकरित्या चालविण्यासाठी तयार करण्यात आलेली संपूर्ण मालकीचा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम (CPSE) - न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL).

🔸 नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातले बदल यांच्या विपरीत प्रभावांना टाळण्यासाठी राज्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेला असा कार्यक्रम, जी प्रथमच भारतातल्या एखाद्या राज्यात जागतिक बँकेची भागीदारी दर्शवते - रेजिलंट केरलाप्रोग्राम.

🔸‘इंडिया मेरीटाइम अवॉर्ड 2019’ मधील 'बेस्ट पोर्ट ऑफ द इयर (कंटेनराइज्ड)' या पुरस्काराचा विजेता - जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT).

🔸अमेझॉन ग्लोबल संस्थेच्या सहकार्याने ट्रायफेड आणि आदिवासी मंत्रालयाने 28 जून रोजी सुरू केलेली मोहिम - गो ट्रायबल मोहीम.

🔸आण्विक इंधनाच्या वापरानंतर निघणार्‍या कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करून युरेनियम आणि प्लूटोनियम पदार्थांच्या पुनर्प्राप्तीसाठी भारताने स्वीकारलेला उपक्रम – क्लोज्ड फ्युएल सायकल.

🔸 महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजासाठी मंजूर करण्यात आलेले 16% आरक्षण इतके करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला - 12-13%.

🔸उपचारांसाठी "लोकतंत्र सेनानी"ला 5 लक्ष रुपयांपर्यंतचे वार्षिक आर्थिक सहाय्य जाहीर करणारे राज्य - हरियाणा.

🔸1837 साली मद्रासमध्ये धावलेली भारतातली पहिली रेल्वे - रेड हिल रेल्वे.

🔸 संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार आहे.
दोन वर्षांसाठी UNSCचा अस्थायी सदस्य बनण्यास 55 देशांचा भारताला पाठिंबा
  • सन 2021-2022 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचा अस्थायी (तात्पुरता) सदस्य म्हणून भारताच्या उमेदवारीला पाकिस्तान आणि चीन सहित 55 देशाच्या आशिया-प्रशांत गटाने (Asia-Pacific Group) एकमताने पाठिंबा दिला आहे.
  • दोन वर्षांच्या कालावधीच्या UNSCच्या अस्थायी सदस्यतेसाठी भारताला संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या (UNGA) 193 सदस्यांपैकी दोन तृतीयांश (128) मतांची भारताला आवश्यकता आहे. यापूर्वीही भारताने सातवेळा UNSCच्या अस्थायी सदस्य म्हणून भूमिका वठविलेली आहे.
  • यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला एस्टोनिया, नायजर, ट्यूनिशीया, व्हिएतनाम, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनाडीन्स निवडून आले आहेत.

Post a Comment

0 Comments