Daily Current Affiars 7 March 2019 in Marathi


25 वे उच्च न्यायालय
 • आंध्राची राजधानी अमरावतीमधील "Justice City" येथे या न्यायालयाचे मुख्यालय असेल.
  Andhra Pradesh Reorganisation Act 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांसाठी वेगवेगळ्या उच्च न्यायालयाची तरतुद करण्यात आली होती. 
 • सध्या तेलंगणा राज्याचे उच्च न्यायालय हैद्राबाद येथे आहे. त्यात न्या. TBN राधाकृष्णन मुख्य न्यायाधीश आहेत तर इतर 16 कार्यरत न्यायाधीश आहेत. 
 • आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश न्या. सी. प्रविण कुमार हे आहेत. तर इतर 11 कार्यरत न्यायाधीश आहेत, यामध्ये 3 महिला न्यायाधीश आहेत.
 • भारतीय राज्यघटनेचे कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एका उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2019 पासून न्यायालय कार्यरत झाले आहे.
 • 7 वी घटनादुरूस्ती 1956 ने दोन किंवा अधिक राज्ये आणि संघराज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन्याचा अधिकार संसदेला दिला आहे. 
 • भारतातील संयुक्त उच्च न्यायालये(6): बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, पंजाब व हरयाणा, गुवाहाटी, केरळ.


देशातील दक्षिण किनारी रेल्वे 18 वा रेल्वे विभाग
 • ​रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 18 वा रेल्वे विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
 • 18 व्या रेल्वे झोनचे मुख्यालय - विशाखापट्टणम , आंध्रप्रदेश
 • 18 व्या रेल्वे विभागात - गुंटकल , गुंटूर , विजयवाडा डिव्हिजनचा समावेश असणार
 • भारतात सध्या - 17 रेल्वे विभाग व 73 रेल्वे डिव्हिजन कार्यरत.
 • भारताचा 17 वा रेल्वे विभाग - कोलकाता मेट्रो 
 • भारतात पहिली रेल्वे - 16 एप्रिल 1853 रोजी बोरिबंदर ते ठाणे 34 km अंतर धावली, 
 • भारताची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे -- विवेक एक्सप्रेस


भारतातले पहिले ज्वेलरी पार्क नवी मुंबईत उभारले जात आहे
 • नवी मुंबईत ‘इंडिया ज्वेलरी पार्क’चे भूमीपूजन करण्यात आले. हा रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषदेचा (GJEPC) प्रकल्प आहे.
 • हा एकात्मिक उद्योग पार्क असून येथे एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार. 
 • या ठिकाणी निर्मिती कारखाने, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक कामगारांसाठी निवासस्थान आणि व्यापारी आधारभूत सेवा उपलब्ध असतील.गुरूग्राम: जगातले सर्वात प्रदूषित शहर
 • IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालानुसार जगातल्या प्रदूषित शहरांमध्ये गुरुग्राम (हरयाणा) हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.
 • प्रथम दहा प्रदूषित शहरे - गुरुग्राम (हरयाणा), गाझियाबाद (उत्तरप्रदेश), फैसलाबाद (पाकिस्तान), फरिदाबाद (हरयाणा), भिवाडी (राजस्थान), नोएडा (उत्तरप्रदेश), पटना (बिहार), होतान (चीन), लखनऊ (उत्तरप्रदेश), लाहोर (पाकिस्तान).


महाराष्ट्र देशातले तिसरे स्वच्छ राज्य
 • स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण 2019' अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राने हा सन्मान मिळवला आहे.
 • सर्वात स्वच्छ राज्य - प्रथम स्थानी - छत्तीसगड
 • द्वितीय स्थानी - झारखंड
 • इंदोर शहर - सलग तिसऱ्या वर्षी प्रथम स्थानी आहे.
 • देशातील सर्वात स्वच्छ शहरांत - महाराष्ट्रातील नवी मुंबई - 7 व्या स्थानी
 • कोल्हापूर - 16 व्या स्थानी, पुणे 37 वे स्थान


R. S. माळी समिती
 • फग्यूसन विद्यापीठ ला मान्यता देण्यासाठीच्या अभ्यास करण्यासाठी 
 • महाविद्यालय स्थापन -1885
 • पहिले प्राचार्य - वामन आपटे
 • याविद्यालयाच्या स्थापने साठी स्काँटीश गव्हर्नर सर जेम्स फग्युसन यानी 1200 रुप ये देणगी दिली
 • सध्याचे प्राचार्य - रविंद्र परदेशी

Post a Comment

2 Comments