Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 86
maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
महत्वाच्या लिंक :
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 86
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 86
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 points‘विपिन’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 points‘ऐहिक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 points‘तीन रस्ते एकत्र येतात ती जागा’
या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 points‘झावळ्या’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा एक शब्द समूह निवडा.
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 points‘वायस’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 points‘बादरायण संबंध असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा.
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 points‘पन्नास’ या शब्दाची जात ओळखा.
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार दिलेले आहे ते ओळखा.
‘काल म्हणे खूप पाऊस पडला ’
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील शब्दांपैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsखालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्यायांपैकी ‘अव्ययसाधित विशेषण’ कोणते ते ओळखा?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 points‘बोलकी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsखालील वाक्यातील सकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsसंनिहित भूतकाळ खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात आहे ते ओळखा?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 points‘जरा हात वर कर पाहू’ या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत केंद्र सूची मध्ये किती विषय समाविष्ट आहेत?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsसरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणास ‘भारतीय कामगार चळवळीचे’ जनक म्हणतात?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsब्रिटिश दक्षिण भारतात ………..महसूल पद्धत वापरू लागले.
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsरायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी 25 सप्टेंबर 1930 ला प्रसिद्ध जंगल सत्याग्रह झाला.
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsजगातील सर्वाधिक वनक्षेत्र ………या प्रकारच्या वनांचे आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsउसापासून साखर तयार करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsकापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsसर्वात कमी एक दिवसीय क्रिकेट सामन्यात वीस शतके करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsभारत-बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsगांधीजींचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsराजा रविवर्मा हे प्रख्यात …………..होते?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsएका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे शिक्षकांची वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती?
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे कर्ण 12 सेमी व 16 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 points1985 च्या फेब्रुवारीचा शेवटचा दिवस सोमवार असल्यास 1984 च्या डिसेंबरचा शेवटचा दिवस कोणता?
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 points17 : 27: : 39 : ?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsनऊ संख्यांची सरासरी 15 आहे त्यातील पहिल्या पाच संख्यांची सरासरी 12 आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी 30 आहे तर सहावी संख्या काढा?
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsदोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 3:2 असून त्यांच्या वर्गांची बेरीज 4212 आहे तर त्या संख्या काढा?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsदोन भावांच्या वयाची गुणोत्तर 3:7 आहे लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीला आठ बाजू आहेत तर त्या आकृतीच्या प्रत्येक आंतर कोणाचे माप किती असेल?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsएक ते शंभर मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 points824464 या संख्येचे वर्गमूळ किती?
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsSynonym for word Auxiliary is………
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsWhich of the following idioms means –
to cease fighting….
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 points‘Each ‘ boy has a bicycle.
the underline word is used as……… pronoun.
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsI am punctual ………..?
choose the correct question tag.
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 points‘I couldn’t believe it.’
make it affirmative.
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsGive one word substitute to,
Gift of the gab….
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsWhich one of the following is a pair of words almost the same meaning?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsChoose the correct word for the following group of words.
‘Marrying one husband or one wife at a time.’
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsChoose the correct antonym of the word.
Conceal :-
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsChoose the correct punctuation mark.
Can you speak French
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsFill in the blank with appropriate word. No Sundar did the bail ring………. the teacher left the class.
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b
Thank you for helping all our students study with this idea.
Thank you
Hi