Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 57
maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
महत्वाच्या लिंक :
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 57
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 57
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsसंत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsSelect the correct matching with reference to gender.
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsSelect the correct plural of
shelf :-
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsभारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या वादग्रस्त सीमारेषा?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsIdentify the case of underline word.
Ram place cricket. (Ram)
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsनिजाम आणि पेशवा ची लढाई बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झाली होती?
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsPick out the correct pronoun to fill in the blanks in the following sentence.
I tell my wife all ………happens in my college.
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsमहाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsChoose the correct pronoun to complete the sentence.
…………. Is the best player of the team.
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsGive adjective form of the following word.
Move –
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsChoose comparative form of ‘bad.’
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsभारता बांगलादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsपाकिस्तान पासून स्वतंत्र होण्यासाठी बांगलादेशाला कोणी मदत केली?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsChoose the correct auxiliary verb from the following to fill in the blank.
Students ………..follow the school regulations.
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsकोणत्या वर्षी भारत आणि म्यानमार यांच्यात मैत्री करार घडून आला?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsराष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsI respect her ……….she is my mother.
Fill in the blanks.
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsFill in the plan with correct option.
I have not travelled by plane……
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsFill in the blank with correct option.
He is qualified ……….the post.
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsFill in the blank with correct option.
Shivaji’s life was full ………adventures.
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsFill in the blank with correct option.
I have been ill…….. last month.
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsThe professor complimented him ……….his success.
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 points‘जमाव’ या शब्दातील ‘ज’ हा वर्णन कोणत्या प्रकारचा आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 points‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला.’ या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 points‘वाघ हा शूर प्राणी आहे.’ या वाक्यातील ‘वाघ’ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे.
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 points‘पिसू’ या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsरिकाम्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
घरामध्ये ठिकठिकाणी……….. लावले होते.
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 points‘कन्या’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 points‘लवकर’ या शब्दाची जात ओळखा.
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsभारताच्या लोकसभेसाठीची 16 वी निवडणूक कोणत्या वर्षी पार पडले.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsचंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsपंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 points‘विंग्ज ऑफ फायर’ हे पुस्तक कोणी लिहिले?
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsकोणत्या कारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी ‘यमुना पर्यटन’ कोणी लिहिली?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsसरपंचाची निवड कोणाकडून केली जाते?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsआधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsप्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsभारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsमयुरकडे काही मोर व हरणे आहेत .त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे. त्यांच्या पायांची संख्या 142 आहे. तर मयूरकडे हरणी व मोर किती?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांनी वाढते .जर त्या गावाची लोकसंख्या वर्ष 2000 मध्ये 4000 असेल तर वर्ष 2002 मध्ये किती असेल ?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsराजाचा पगार दर वर्षी पाच टक्क्यांनी वाढतो. जर राजाचा पगार वर्ष 2012 मध्ये 20000 होता तर वर्ष 2014 मध्ये किती होईल?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या मूळ नाही?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढे दिलेल्या अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ते ओळखा.
A,C,E,G….?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsएक काम प915 मुली किंवा 5 स्त्रिया 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 8 स्त्रिया आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतील?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील सारणी मध्ये रिकाम्या जागी कोणती संख्या येईल?
2,3,5,……,…….,21
CorrectIncorrect
nice test