Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 56
maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
महत्वाच्या लिंक :
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 56
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 56
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsपंचायत समितीचे सचिव कोण असतो?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsरोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याला महाराष्ट्राची सीमा भिडलेली नाही?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या ………या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsगोदावरी नदीवरील खोरे भारतातील कितव्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsपानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे……… येथे आढळतात?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsभुक्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsभारताच्या सीमेला किती देशांच्या सीमा स्पर्श करतात?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsचलनवाढ खालीलपैकी कोणत्या बाबींमुळे भरून येते?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsबँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व बँक……… कर्ज देते.
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsवित्त आयोगाची निर्मिती दर………. वर्षांनी केली जाते.
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsChoose the correct synonym.
Blunder –
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsChoose the correct antonym.
Augment –
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsUse the correct adverb in the following sentence.
Sheela speaks very…….. so everybody respect her.
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsComplete the following sentence using the correct alternative.
I shall read the letter ……….you allow me.
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsChoose the correct tense.
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsSometimes one shades tears only for the sake of show and not out of real sympathy such tears aer called………..?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsChoose the word nearest in the meaning to the word – ‘numerous.’
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsChoose the correctly spelt word.
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsFill in the blank with correct word.
Flaming……….. penicillin.
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsChoose the correct word to fill in the blank.
The students worked…….. to pass the examination.
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsChoose the correct word or group of words which give the meaning of the idiom.
To smell a rat…
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsPick out the word that is not similar in the meaning of the word.
Ecstasy –
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsPick out the word that is most opposite in the meaning to the word.
Ferocious –
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 points‘सुंदर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsपुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 points‘सोने पिवळी असते.’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsखालील म्हण पूर्ण करा.
वरातीमागून………
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsउंबराचे फूल म्हणजेच……
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 points‘तिची पर्स हरवली.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsबालकवी हे……… यांचे टोपण नाव आहे.
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsकेशव कुमार हे ………यांचे टोपण नाव आहे.
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsमराठी भाषेचे लिखाण आपण …….या लिपीत करतो.
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsज्ञानपीठ पारितोषिक मिळवणारे मराठीतील पहिले साहित्यिक कोण?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 points‘तानाजी लढत लढत मेला.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 points‘मी त्या दिशेने चालत राहील.’ या वाक्याचा काळ ओळखा.
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsएका आयताकृती हॉलची लांबी व रुंदी 2:1 या प्रमाणात असून त्याची परिमिती 60 मीटर असल्यास त्याची लांबी किती मीटर असेल?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 points1 ते 30 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 points‘चांदण्या रात्रीचा आठवडा’ या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsसंख्या मालिका पूर्ण करा, 2,35,8,13,21?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsमंगलचे वय विजयच्या वयाच्या 1/3 पट आहे. दहा वर्षानंतर ते 3/4 पट होईल. तर मंगलचे आजचे वय किती?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा 8,24,40,56?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsविलासचा जन्म मंगळवार दिनांक 12 मार्च 1985 रोजी झाला तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 points15 मीटर लांब 10 मीटर रुंद असलेल्या हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती किती फरश्या बसतील?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsरोहन त्याच्या वर्गात खालून तसेच वरून 28 वा क्रमांक लागतो तर त्याच वर्गात एक मी विचारते किती?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsपुढील संख्या श्रेणी पूर्ण करा.
20,110,272,506,812….?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsचार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
CorrectIncorrect