Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2026) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 491
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 491
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 50 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘धांदरट धनश्री धावताना धपकन पडली.’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘मला’ या सर्व नामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
‘तरी जोंधळा बेदरकारपणे कुंडीत डोलू लागला होता.’
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले.’
या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsदिलेल्या शब्दातील वचनानुसार विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील वाक्यात कोणता शब्द सप्तमी विभक्तीचा आहे?
‘सर्व मुले घरात गेली.’
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘शरयू आस्तिक आहे.’ या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी स्वार्थी वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
वल्लरी :-
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘गुण’ या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी अशुध्द शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘बिनभाड्याचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsSelect the word that can be join with the given noun to form a compound noun.
College :-
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsFill in the blanks with suitable collective noun chosing from the alternative given below.
She brought a………… flowers on my birthday.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsFill in the blanks with possessive pronoun from alternatives given below.
…………..idea is not worthy.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsFill in the blanks with the most suitable auxiliary verb.
Every boy in our class ……….books paints and pencils.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsMark the options which make correct use of adverb.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsMark the correct category of the following adjective.
Colossal :-
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsलोका सांगे ब्रह्मज्ञान तर स्वतः मात्र कोरडे…..
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points2800 रुपये रकमेचे द.सा.द.शे 3 टक्के दराने काही महिन्याचे सरळव्याज 154 रुपये होते तर ती मुदत किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsएक काम 3 तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsताशी 5 किमी /तास जाणारी व्यक्ती एकूण पुल 15 मिनिटात ओलांडते तर त्या पुलाची लांबी मीटर मध्ये काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points11.46.105.144.158 यापैकी कोणता अंक गटाबाहेरील आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsशी! काय हे अक्षर तुझं! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsगोविंदाचा मामा हा रामचा काका आहे तर राम गोविंद च्या मामाचा कोन?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsएका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीत आणखीन 3 पेट्या आहेत. तर एकूण पेट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsरितेश मितेश व दिनेश यांच्या वयाची बेरीज. 5 वर्षापूर्वी 40 वर्ष होती. तर आणखीन पाच वर्षानंतर ती बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsपुढील क्रम पूर्ण करा.28.35……?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकिल्ली. जुडगा…?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsजर 10 बैलांना 20 एकर शेतीला करायला 8 दिवस लागतात. तर 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती वेळ लागतील?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsहरितक्रांती कशाशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsअमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हेरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsमुस्लिम धर्मातील नववर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यापासून सुरू होते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमराठी भाषेची लिपी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पंच इंद्रियांपैकी नाही?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points6.24 या संख्यांचा भूमितीमध्य…… आहे,
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ग्रह नाही?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points18 + 7 * 9 – 10 * 3 + 35 / 7 = ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points150 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग ताशी 40 किमी असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौसेमी असून त्याचा पाया 36 सेमी आहे, तर त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएक मजूर एक काम 12 दिवसात पूर्ण करतो तर चार दिवसात तो किती काम करेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका शेतात काही गुराखी व काही गाई आहेत. गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 25 आहे. तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनची संख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 : 2 आहे पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 1 होते तर त्यांची आजची वये किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 60 किलो असेल तर त्याची चंद्रावरील वजन किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपाण्याची एक टाकी 1560 रुपयात खरेदी केली होती. ती टाकी 1716 रुपयाला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..

















