Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
Answered
Review
Question 1 of 50
1. Question
1 points
‘मांजराला दूध खूप आवडते.’ यातील कर्ता कोण?
Correct
Incorrect
Question 2 of 50
2. Question
1 points
‘एक एक जण या.
यातील ‘एकएक’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे.
Correct
Incorrect
Question 3 of 50
3. Question
1 points
पुढीलपैकी स्वतंत्र स्त्रीलिंगी रूप असणारे नाम ओळखा.
Correct
Incorrect
Question 4 of 50
4. Question
1 points
‘तो दररोज शाळेत जातो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
Question 5 of 50
5. Question
1 points
पुढीलपैकी स्वर संधीच्या गटात न बसणारे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
Question 6 of 50
6. Question
1 points
पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता?
Correct
Incorrect
Question 7 of 50
7. Question
1 points
‘मी स्वतः त्याला पाहिले.’ या वाक्यातील ‘स्वतः’ या शब्दाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
Question 8 of 50
8. Question
1 points
‘बनगरवाडी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
Question 9 of 50
9. Question
1 points
“रमेश, तुझी शंका बरोबर आहे.” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?
Correct
Incorrect
Question 10 of 50
10. Question
1 points
पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी नसलेला पर्याय कोणता?
Correct
Incorrect
Question 11 of 50
11. Question
1 points
‘दगड’ या शब्दाचे सामान्य रूप काय होईल?
Correct
Incorrect
Question 12 of 50
12. Question
1 points
‘नास्तिक’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
Question 13 of 50
13. Question
1 points
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
Question 14 of 50
14. Question
1 points
‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
Question 15 of 50
15. Question
1 points
‘मराठवाडा मुक्ती दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
Question 16 of 50
16. Question
1 points
‘वुई दी पीपल’ या साहित्यिक कृतीचे साहित्यिक कोण?
Correct
Incorrect
Question 17 of 50
17. Question
1 points
‘अन हॅप्पी इंडिया’ या साहित्यकृतीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
Question 18 of 50
18. Question
1 points
खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही?
Correct
Incorrect
Question 19 of 50
19. Question
1 points
श्रवणशक्तीतील फरक मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते?
Correct
Incorrect
Question 20 of 50
20. Question
1 points
दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजता येणारे वैज्ञानिक उपकरण कोणते?
Correct
Incorrect
Question 21 of 50
21. Question
1 points
‘गन मेटल’ या संमिश्र मध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते?
Correct
Incorrect
Question 22 of 50
22. Question
1 points
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो?
Correct
Incorrect
Question 23 of 50
23. Question
1 points
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त बंग दांपत्याची कर्मभूमी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
Question 24 of 50
24. Question
1 points
हॉलीबॉल या खेळात दोन्ही बाजूकडे प्रत्येकी किती खेळाडू असतात?
Correct
Incorrect
Question 25 of 50
25. Question
1 points
विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या देशात भरविल्या जातात?
Correct
Incorrect
Question 26 of 50
26. Question
1 points
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचा कार्यकाल किती वर्ष असतो?
Correct
Incorrect
Question 27 of 50
27. Question
1 points
संविधान समितीच्या उद्घाटनाच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान खालीलपैकी कोणी भूषविले होते?
Correct
Incorrect
Question 28 of 50
28. Question
1 points
Identify the grammatically incorrect sentence.
Correct
Incorrect
Question 29 of 50
29. Question
1 points
Choose the correct word from the alternatives.
The headmaster……… to speak to you.
Correct
Incorrect
Question 30 of 50
30. Question
1 points
Choose the correct alternative to complete the sentence.
Children ……….not eat chocolates.
Correct
Incorrect
Question 31 of 50
31. Question
1 points
Fill in the blank spaces with the right pair of words.
The bank functions ……….10 a.m. ………5:00 p.m.
Correct
Incorrect
Question 32 of 50
32. Question
1 points
Fill in the blanks with the acceptable form of the word given in the points.
My father……. many friends.
Correct
Incorrect
Question 33 of 50
33. Question
1 points
Which part of the sentence given below contains an error.
Correct
Incorrect
Question 34 of 50
34. Question
1 points
The plurals such as means, childrens are known as……
Correct
Incorrect
Question 35 of 50
35. Question
1 points
The past subjective is the hypothetical subjective. It is restricted?
Correct
Incorrect
Question 36 of 50
36. Question
1 points
Change the following into passive voice.
We ought to respect the elders.
Correct
Incorrect
Question 37 of 50
37. Question
1 points
A compound sentence has…….
Correct
Incorrect
Question 38 of 50
38. Question
1 points
Choose the correct sentence.
Correct
Incorrect
Question 39 of 50
39. Question
1 points
After the word four meanings are given. choose the correct meaning from the alternatives.
Polite :-
Correct
Incorrect
Question 40 of 50
40. Question
1 points
फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून शालू म्हणाली, ” तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे.’ शालूचे त्या स्त्रीशी नाते काय?
Correct
Incorrect
Question 41 of 50
41. Question
1 points
रमेश ला पाच बहिणी व तीन भाऊ आहेत. चारू हा रमेश चा भाऊ आहे. तर चारूला किती भावंडे आहेत?
Correct
Incorrect
Question 42 of 50
42. Question
1 points
दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होते दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या त्या वेळीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
Question 43 of 50
43. Question
1 points
खालील अंक मालिका पूर्ण करा.
38, 66, 102, 146, ?
Correct
Incorrect
Question 44 of 50
44. Question
1 points
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1, 2, 2, 4, 8, ?
Correct
Incorrect
Question 45 of 50
45. Question
1 points
खालील अक्षर मालिका पूर्ण करा.
U, W, Z, D, ?, ?
Correct
Incorrect
Question 46 of 50
46. Question
1 points
खालील अक्षर मालिका पूर्ण करा.
PQSR, TUWV, XYAZ, ?
Correct
Incorrect
Question 47 of 50
47. Question
1 points
राजेश पश्चिमेकडे तोंड करून उभा होता नंतर तो आपल्या डावीकडे काटकोनातून चार वेळा वळाला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला येईल?
Correct
Incorrect
Question 48 of 50
48. Question
1 points
एका रकमेची सरळ व्याजाने दोन वर्षाची रास 1638 रुपये आहे आणि चार वर्षाची रास 1876 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
Question 49 of 50
49. Question
1 points
खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे?
Correct
Incorrect
Question 50 of 50
50. Question
1 points
बरोबर चार वाजता घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोन होतो?
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..