Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 164
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 164
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsएक वस्तू 425 रुपयात विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयात विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsमुंबईहून एक मोटार मद्रासला जाण्यास सकाळी ठीक 6 वाजता ताशी 40 किमी वेगाने निघाली त्यानंतर सकाळी ठीक 7.30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार ताशी 50 किमी वेगाने निघाली तर त्या दोन मोटारीची भेट किती वाजता होईल?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsपुण्याहून एकाच ठिकाणावरून नागपूरला निघालेल्या दोन गाड्यांपैकी एक गाडी दुपारी 12.45 वाजता ताशी 60 किमीच्या वेगात व दुसरी गाडी दुपारनंतर 2.15 वाजता ताशी 90 किमी वेगाने निघाल्यास त्याची भेट किती वाजता होईल?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsएका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsएका पाण्याच्या टाकीला तीन नळ होते. त्यातील पहिल्या दोन नळाने अनुक्रमे 6 तास व 12 तासात टाकी भरते तर तिसऱ्या नळाने ती टाकी 3 तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने पूर्ण भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी असताना दोन्ही नळ चालू केल्यास ती किती तासात रिकामी होईल?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsतीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती?
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsजानवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष असून त्या दोघींच्या वयातील फरक 30 वर्ष आहे तर जानवी चे आजचे वय किती?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsनिनाद आणि त्याची आई यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्षे आहे तर निनादच्या आईचे सध्याचे वय किती?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsचैताली आणि तिच्या वडिलांच्या वयांची बेरीज 56 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 22 वर्ष आहे तर चैताली चे सध्याचे वय किती?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsएका व्यक्तीचे 12 वर्षानंतर चे वय हे त्याच्या 12 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsमुलगा, आई व वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्षे आणि 40 वर्षे आहे तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7:9 होईल?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsतीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरी संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsसचिनने एक दिवशीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली तर त्यांच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsतुरुंगातील कायद्यांना एटीएम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsमहाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा नदी असे म्हणतात?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsमराठवाडा मुक्ती संग्रामात जालना येथील खालीलपैकी कोणते हुतात्मे प्राप्त झाले?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsकेंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील…………….. या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आहेत.
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsलोह व ॲल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsलातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण नाही?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsमिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsथोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsWhat type of noun is the underliner word?
‘wisdom’ is better than strength.
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsWhat type of noun is the underliner of world?
The ‘crowd’ was very big.
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsFind the odd man out.
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsChoose collective noun from given alternatives.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsChoose abstract noun from given alternatives.
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsChoose proper noun from given alternative.
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsWhich of the following is an abstract noun.
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsIdentify the noun from given alternative.
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsChoose the correct sentence from the following.
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsChoose the correct sentence.
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsSelect the sentence/s that are/ is grammatical correct.
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsThe flowers loses freshness and scent when plucked .
State which type of noun is the world ‘freshness.’
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsFill in the blank with appropriate pronoun.
I wish I know the man…………….. wrote the story.
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsबुडत्याचा पाय खोलात म्हणजेच……..
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsतिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजेच……..?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsअगदी पूर्वीपासून राहणारे म्हणजे…..?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 points‘वस्त्र’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 points‘खंडण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 points‘आमच्या गुंड्याने दहावी पास व्हायला वर्षांवरचे वारी केली.’ या वाक्यातील वारी करणे याचा अर्थ……..?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 points‘वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा !’
हा ……..अलंकार आहे
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 points‘रमेशचे अक्षर मोत्या सारखे सुंदर आहे.’ या वाक्यातील उपमेय कोणते?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 points‘उद्या रजा मिळाली तर मी लग्नाला जाईन.’
हे ………मिश्र वाक्य आहे.
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsफडफड, किरकिर, वटवट हे ……….शब्द आहेत.
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3
Nice