Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 101
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 101
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsएका क्रिकेट मॅचमध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 3 ने कमी आहे. त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्यांचा गुणाकार 20 असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या किती?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsएका घनाचे घनफळ एक हजार घन सेमी आहे तर घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsरमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsChoose the correct alternative and complete the following sentence.
He must apologize….
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsIn the following options choose the part in which you find a mistake.
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsUse the correct alternative.
I could not use his car because it…..
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsFill in the blank with an acceptable form of the verb given in the option.
350 runs……. quite a decent score.
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsChoose the correct alternative to complete the sentence.
How long has he been sleeping? He…… for two hours.
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsChoose the correct word to fill in the blank.
The weather is ………today.
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsFind out the correct adjective form of the following options.
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsFind out the correct adjective in the following sentence.
Subhash is the tallest man in his office.
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsChoose the correct conjunction in the following sentence.
Shyam told me………. he was not well.
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsChoose the Odd one from the following alternatives.
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsWhich one of the following sentence is grammatically correct?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा.
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsरिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल?
ठेंगू माणसाला…………. म्हणतात.
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsखाली दिलेल्या काळाचे वाक्य पर्यायातील वाक्यांमधून निवडा.
भविष्यकाळ :-
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 points‘जल’ अर्थाचा शुद्ध शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील प्रश्नातील दिलेला अर्थ होणाऱ्या वाक्यप्रचाराचा पर्याय ओळखा.
भांबावून जाणे :-
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsखाली दिलेल्या म्हणीचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
केलेल्या गोष्टीचा थोडा तरी परिणाम होतोच…
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsसरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती चालू वर्षी 368 मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 97 आहे जर त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागले तर भागाकार 7 असून बाकी 1 राहते तर त्या संख्या ओळखा?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsकोंडा व धोंडा हे शब्द ज्यात आहेत अशी खालीलपैकी म्हण कोणती?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsखालील शब्दाची विभक्ती ओळखा.
मला –
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 points‘शाळेतून’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 points‘खेद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsखालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
श्रम न करता खाणारा……
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 points‘सामुदायिक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 points‘वारू’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील वाक्य अर्थ न बदलता होकारार्थी करा.
नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही.
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 points‘चिपको आंदोलन’ कशाशी निगडित आहे?
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsभोपाळवाडी दुर्घटना…… या वायूगळतीमुळे घडून आली.
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 points‘बिहू’ उत्सव साजरा करणारे खालीलपैकी राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsमहाराष्ट्रात नवे महसूल वर्ष केव्हा सुरू होते?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsअहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोहिनी राजाची प्राचीन मंदिरे आहेत?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsसत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsराज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात?
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटना कोणत्या दिवशी अस्तित्वात आली?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 points321*7 या संख्येला नऊ ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी कोणता अंक येईल?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsमुलाच्या वयाची दुप्पट त्यांच्या वडिलांच्या वयात मिळाली तर व यांची बेरीज 70 वर्षे होते आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्यांच्या मुलांच्या वयात मिळाली तर वयांची बेरीज 95 वर्षे होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 points22,35,40,27,29,24,32,26 या संख्यांचा मध्यांक काय आहे?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 points1 ते 100 अंकांची सरासरी ही 1 ते 60 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 points50 संख्यांची सरासरी 40 आहे परंतु त्यात एक संख्या 42 ऐवजी 17 घेण्यात आली तर वास्तव सरासरी किती येईल?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेतील संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून उघडण्यात आला?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsट्रॅक्टर विकत घेण्यासाठी काढलेले कर्ज हे……… चे उदाहरण आहे.
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 points‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsराज्यसभेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात?
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX
तलाठी भरती क्वशन पेपर
I’m ready to give the exam !!