Talathi Bharti Hall Ticket Download तलाठी भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र

Talathi Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्या अंतर्गत लेखी चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत यंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हि परिक्षा राबवण्यात येणार आहे. हि परिक्षा 17 आ‍ॅगष्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या 19 दिवसांच्या कालावधित घ्येण्यात येत आहे. दिवसाच्या 3 सत्रांमध्ये पेपर होतील. सकाळी 9 ते 11 दुपारी 12.30 ते 2.30 सायं 4.30 ते 6.30 असे घेण्यात येतील.

उमेदवारांना परिक्षा केंद्राचे नाव 5 ते 6 दिवस अगोदर उपलब्ध होतील. व परिक्षेचे प्रवेशपत्र 3 दिवस अगोदर तुम्हाला डाउनलोड करता येतील.

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Talathi Bharti Hall Ticket 2023 Download link

प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

  • Talathi Recruitment Exam 2023 hall ticket 2023
  • https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
  • Talathi Bharti Hall Ticket 2023 Download link
  • तलाठी भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • Maharashtra Talathi Bharti Hall Ticket : Talathi Admit Card




Download Button



official button