Talathi Bharti 2023 तलाठी भरती गुणवता यादी प्रसिध्द! PDF डाउनलोड लिंक

Talathi Bharti Merit List 2023

तलाठी भरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या भूलेख व महसूल विभागा अंतर्गत 4685 पदांकरिता भरती प्रक्रिया आ‍ॅनलाईन पध्दतीने 17 आ‍ॅगष्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेची शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर गुणवत्ता यादी/ रिस्पॉन्स सिट उपलब्ध झाली आहे.

Response Sheet Answer Kye Download mpsckida
panvel mahanagrpalika response sheet

तलाठी भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिध्द

Merit List/Response Sheet डाउनलोड कशी करावी?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • झालेल्या सर्व परिक्षांची नावे दिसतील तुमची परिक्षा निवडा.
  • शेवटी Download वर क्लिक करताच गुणवत्ता यादी डाउनलोड होईल.

वनरक्षक भरती 2023 निकाल जाहिर

Talathi Bharti Result 2023 Merit List out PDF download Link

जिल्हानिहाय गुणवत्ता यादी : पहा
उत्तरतालिका :- येथे क्लिक करा

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here