Research Institute in Maharashtra | महाराष्‍ट्रातील संशोधन संस्था

 • सेंट्रल वॉटर अँन्ड पॉवर रिसर्च स्टेशन – खडकवासला (पुणे)
 • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मटेऑरॉलॉजी – पुणे
 • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिमोअमॅग्नरिझम – मुंबई
 • नॅशनल केमीकल लॅबोरेटरी – पुणे
 • भाभा ऑटोमॅटीक रिसर्च सेंटर – मुंबई
 • डाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई
 • नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे
 • नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज – नागपूर
 • स्कूल ऑफ आर्टीलरी – देवळाली (नाशिक)
 • राष्ट्रीय सेवा योजना सुरु – २ ऑक्टो. १९६९
 • सावित्रिबाई दत्तक पालक योजना सुरु – १८३-८४
 • नवे शैक्षणिक धोरण – ५+३+२+२+३ आकृतीबंध – १९८६
 • महाराष्ट्रातील पहिली रात्र शाळा – पुणे -१८५५
 • महाराष्ट्र पोलीस अँकेडमी – नाशिक – १९०६
 • महाराष्ट्रातील सध्याचे सरासरी आयुर्मान – ६४ वर्षे
 • राज्यातील हत्तीरोग शंशोधन केंद्र – वर्धा
 • राष्ट्रीय संघर्ष प्रबोधिनी – खडकवासला (पुणे)
 • महाराष्ट्र छात्रसेना – शाळेसाठी अनिवार्य व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे.
 • नॅशनल इन्व्हिरॉमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नेरी) – नागपुर
 • इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अँस्ट्रॉनॉमी अँन्ड अँस्ट्रोफिजिक्स (आयुका) – पुणे
 • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च इन म्यूमिस्मॅटिक स्टडीज – अंजनेरी (नाशिक)
 • शैक्षणिक धोरणाची मुलगामी चिकित्सा करण्यासाठी केंद्राचा आयोग – आचार्य राममुर्ती
 • महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना – पुणे, १९६७
 • ७ व्या यौजनेत नवोदय विद्यालयांची स्थापना झाली. राज्यात ३२ विद्यालये असून यात ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. मुलींना १/३ आरक्षण असून ग्रांमीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५% जागा राखीव असतात.
 • महाराष्ट्रातील पहिले नवोदय विद्यालय – अमरावती
 • महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्र – खंडाळा, नाशिक, नागपुर, अकोल, जालना, सोलापूर, तासगांव (सांगली), मुंबई

MPSC English Grammar Free Mock Test -1
 https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-english-grammar-mock-test-1.html

मराठी व्याकरण ॅनलाईन Free Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/marathi-Vyakran-mock-test-1.html 

मराठी व्याकरण ॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html

MPSC Combine Sarav Paper Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-combine-sarav-paper-1.html

Research%2BInstitute%2Bin%2BMaharashtra%2Bempsckida

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here