PWD Hall Ticket 2023 :Maharashtra Public Work Dipartment, Mumbai Vibhag Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वनिक बांधकाम विभागात विविध पदांकरीता आ‍ॅनलाईन पध्दतीने परिक्षा प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. 13, 14, 15, 16 आणि 28 डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येत आहे.

Maha PWD Admit Card 2023 Direct PDF Download Link https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtm..

Hall Ticket Download

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Maharashtra PWD written Exam Hall Tickets Download 2023656

आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

Important Notice:

  • Important Link of PWD Hall Ticket 2023
  • https://cdn.digialm.com/EForms/configuredHtm.. Admit Card Live
  • Public Work Department exam Hall Ticket 2023 Download link
  • महाराष्ट्र सर्वजनिक बांधकाम विभाग भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the PWD Hall Ticket 2023?

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
संपूर्ण वेळापत्रक : पहा