पशुसंवर्धन विभाग भरती परिक्षेचे प्रवेशपत्र जाहिर | Direct Hall Ticket Download Link @ahd.maharashtra.gov.in

Pashusavardhan Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती लेखी चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र शासनाच्या अधिकृत यंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हि परिक्षा राबवण्यात येणार आहे. हि परिक्षा 9 सप्टेंबर 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या 3 दिवसांच्या कालावधित घ्येण्यात येत आहे.

Pashusavardhan Admit Card 2023 Direct PDF Download Link

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Pashusavardhan Vibhag Hall Tickets Download 2023 – ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

  • Important Link of Pashusavardhan Vibhag Hall Ticket 2023
  • ahd.maharashtra.gov.in Admit Card Live
  • Animal husbandry exam Hall Ticket 2023 Download link
  • पशुसंवर्धन भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the Pashusavardhan Vibhag Hall Ticket 2023?




Download Button



official button