PMC Hall Ticket: पनवेल महानगरपालिका भरती लेखी परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

Panvel Mahanagarpalika 2023 hall ticket Download:  Government of Maharashtra Panvel Maha Nagarplaika Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here.

पनवेल महानगरपालिके अंतर्गत विविध पदांकरीता आ‍ॅनलाईन पध्दतीने परिक्षा प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येत आहे.

Panvel Mahanagarpalika Admit Card 2023 Direct PDF Download Link https://cdn.digialm.com/EForms/configuredHtm..

Hall Ticket Download

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Panvel Mahanagarpalika written Exam Hall Tickets Download 2023

पनवेल महानगरपालिका भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

  • Important Link of Panvel Mahanagarpalika Hall Ticket 2023
  • https://cdn.digialm.com/EForms/configuredHtm.. Admit Card Live
  • Panvel Mahanagarpalika exam Hall Ticket 2023 Download link
  • पनवेल महानगरपालिका भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the Panvel Mahanagarpalika Bharti Hall Ticket 2023?

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
संपूर्ण वेळापत्रक : पहा