Nagar Parishad Hall Ticket Download: नगर परिषद भरती 2023 लेखी परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध. लगेच डाउनलोड करा!!

Nagar Parishad Bharti 2023:  Maharashtra Nagar Parishad Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here. महाराष्ट्र नगर परषद  संचालनालया मार्फत 1782 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र शासनाच्या अधिकृत यंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हि परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. 25 आ‍ॅक्टोंबर  ते 3 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घ्येण्यात येत आहे. Hall Ticket Download link.

Nagar Parishad Admit Card 2023 Direct PDF Download Link https://cdn.digialm.com/EFor

Hall Ticket Download

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Nagar Parishad written Exam Hall Tickets Download 2023

नगर परिषद भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

  • Important Link of Nagar Parishad Hall Ticket 2023
  • https://cdn.digialm.com/EFor.. Admit Card Live
  • Nagar Parishad Department exam Hall Ticket 2023 Download link
  • नगर परिषद भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the Nagar Parishad Bharti Hall Ticket 2023?

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
संपूर्ण वेळापत्रक : पहा