जागतिक भूगोल विषयावर नेहमी परिक्षेला विचारले जाणारे प्रश्न? (एका वाक्यात)

नेहमी परिक्षेला विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न

◆ सर्वाधिक शाखा असणारी बँक – भारतीय स्टेट बँक

◆ सर्वात मोठे संग्रहालय – अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क

◆ सर्वात लांब बोगदा (रस्ता) – सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)

◆ सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन – बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)

◆ सर्वात मोठे रेल्वे स्टेशन – ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)

◆ सर्वाधिक उंचीवरील विमानतळ – ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.

◆ सर्वात मोठे ग्रंथालय – लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन

◆ सर्वात जुनी भाषा – चीन 6000 – 7000 वर्ष जुनी.

◆ जगातील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक महासागर

◆ महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता – मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)

◆ सर्वात मोठे आखात – मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.

◆ सर्वात मोठा उपसागर – हडसन बे (कॅनडा) – 12,32,320 चौ.कि.मी.

◆ सर्वात मोठा व्दिपकल्प – अरेबिया

◆ सर्वात मोठे व्दिपसमूह – इंडोनेशिया (13,000) बेटे

◆ सर्वात उंच शिखर – माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)

◆ सर्वात मोठी पर्वतरांग – हिमालय पर्वताची

◆ सर्वात मोठे व उंचीवरील पठार – तिबेटचे पठार.

◆ सर्वात मोठी नदी व खोरे – अमेझोन (द. अमेरिका)

◆ सर्वात लांब नदी – नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.

◆ सर्वात लांब हिमनदी – लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.

◆ सर्वात उंच धबधबा – एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.

◆ सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.

◆ सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर – सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)

◆ सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) – टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.

◆ सर्वात छोटा देश (आकारमान) – व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)

◆ सर्वाधिक शेजारी असणारा देश – चीन 13 शेजारी

◆ सर्वाधिक लोकसंख्येचा देश – चीन 126 कोटी (2011)

◆ सर्वात कमी लोकसंख्येचा देश – व्हेटकिन सिटी – 900 फक्त (2011)

◆ सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश – मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.

◆ सर्वाधिक उंचीवरील सरोवर – टिटीकाका (द.अमेरिका – पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)

◆ सर्वात मोठे वाळवंट – सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.

◆ सर्वात कमी तापमानाचे ठिकाण – वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.

◆ सर्वात उष्ण ठिकाण – डेथ व्हॅली (अमेरिका)

◆ सर्वात मोठा देश (आकारमान) – रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.

◆ सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश – अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)

◆ सर्वाधिक वस्तीचे शहर – टोकियो (जपान) – 2 कोटी 70 लाख (2000)

◆ सर्वाधिक उंचीवरील राजधानी – ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.

◆ सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) – न्यूयॉर्क

◆ सर्वात गजबजलेले बंदर – रोटरडॅम (हॉलंड)

◆ सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे – अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.

◆ सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे – अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.

◆ सर्वात लांब मानवनिर्मित कालवा – सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.

◆ सर्वात लांब बोगदा – न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.

◆ सर्वात लांब बोगदा (रेल्वे) – सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.

◆ सर्वात मोठे विमानतळ – राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.

◆ सर्वात मोठे स्टेडीयम – झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे

◆ सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ – नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी

◆ सर्वात मोठा पुतळा – हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर

◆ सर्वात मोठा नियोक्ता – भारतीय रेल्वे – सुमारे 16.5 लाख कर्मचारी

◆ सर्वात मोठी बँक – वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन

◆ सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा – मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)

◆ सर्वात मोठी संसद – नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)

◆ सर्वात मोठे लष्कर – रशियन लष्कर 50 लाख (1985)

◆ सर्वात लांब भिंत – चीनची भिंत 3500 कि.मी.

◆ सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) – खरगपूर (प.बंगाल) 820 मी.

◆ सर्वात मोठा ग्रह – गुरू

◆ सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन (प.बंगाल)

◆ सर्वात मोठे भूखंड – युरेशिया (युरोप+आशिया)

◆ सर्वात लहान भूखंड – ऑस्ट्रेलिया76,87,120 चौ.कि.मी.

◆ सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.