◆ राज्य सेवा देणार असाल तर लेख लिहायला सुरू करा. स्वतःचे मत मांडायला शिका. Sunday la एक तरी Essay लिहीत चला.
“मुलींसाठी महत्वाचे”
- अग तो ओळखीचा नाही त्याला का बोलते.
- बाई सगळी मुलं सारखीच असतात.
- त्यांच्या पासून दूर असलेलेच बरं.
- तिथ चहा नको घ्यायला.
- तिथे खूप मुलं असतात…ETC ETC😜😜
तत्सम वाक्य बोलणे सोडून द्या. जेव्हा तुम्ही अधिकारी बनाल तेव्हा दिवसात 1000 लोकांना तोंड द्यावे लागते. त्या मुळे तुमच्यातील अधिकाऱ्याला आत्ता पासून Developing mode वर ठेवा..
◆ मला खूप वेळा एकच प्रश्न विचारला जातो की अभ्यासाची Basic सुरवात कशी करावी..?
- Syllabus ( पाठ होत नाही तो परेंत वाचा तरच पुढे जे वाचलं त्याला अर्थ राहील)
- क्रमिक पुस्तक + NCERT (GEO HIS Sci and Eco)
- (क्रमिक पुस्तक वाचा विकत घेऊन तेव्हाच जास्त समजेल त्या वर बाजारात आलेले पुस्तक घेऊ नका )
- Reference Book + Current जे की खूप प्रमाणात उपलब्द आहेत…त्याची लिस्ट Telegram वर सर्व चॅनेल वर आहे. (आपण फक्त Book list गोळा करत बसलो आहोत पुस्तक मात्र घेत नाही )
◆ हल्ली रोज एक नवीन MPSC चा लेखक जन्माला येत आहे नवीन पुस्तक घेऊन. त्या मुळे जे उत्तम लेखक आहेत त्यांचे पुस्तक वाचा उगाच पैसे आणि वेळ वाया घालवू नका.
‘जे Below 25 age चे आहेत त्यांच्या साठी महत्वाचे’
◆ हो अर्थातच मी GF/BF बद्दल बोलत आहे. Gf BF नावाचा प्राणी तुमच्या LIFE मध्ये असेल तर तुमची already वाट लागली आहे असे इतर म्हणतात.
◆ मला तुम्हला जरा वेगळ सांगायचे आहे की भांडण, Doubt आणि Restrictions मध्ये तुमचे नाते असेल तर समजून घ्या की MPSC मध्ये तुमच काय खर नाही. कोणाचा call होता ..? दे मग Screenshot हे वाक्य तुमच्या Relationship मध्ये असेल तर तुमचं अवघड आहे.
(Hello I m not Interrupt in ur personal life ..It’s just affecting to MPSC study so just telling u.🙃)
शब्द खूप टोचणारे आहेत पण मला स्पस्ट बोलायची सवय आहे.
घराबाहेर राहून अभ्यास करता ना तुम्ही. मग महिन्याला 6000 खर्च तर होतच असतील म्हणजे तुमच्या घरचे तुम्हला 200 रुपय रोजाणे बाहेर ठेवत आहेत. बस त्या एक दिवसाची 200 रुपय किंमत आहे ना तिच्या इतका अभ्यास करा. ज्या दिवशी तुमचा 6 तास अभ्यास होणार नाही त्या दिवशी तुम्हला जेवण करण्याचा अजिबात अधिकार नाही नाही म्हणजे नाही.
फुकटचे सल्ले नाहीत हो. खूप हृदयापासून लिहले आहे तुमच्यासाठी
वाचून विचार करा
Very nice post…
Nice
VERY NICE
Right sir ..khubh ch chan lekha ahe.
Tumach bolan aaghdhi barobar ahe….
You are right l like it
your absolutely right….
Nice
100% true
100% true
100% true
Thank u sir for your concern
Thanks
Thanks Sir 🙏🏻
So nice and very important written now days in mpsc is so tough…