MPSC Group C Joint Pre Examination Admit Card Download | MPSC गट क संयुक्त पुर्व परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

MPSC Group C Joint Examination Hall Tickets Available here. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत MPSC गट क संयुक्त पुर्व लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहेत. यासाठी आयोगाने अधिकृत वेबसाईवर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

परिक्षा दिनांक : 3 एप्रिल 2022

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा लॉगिन आइडी (Registration ID) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

MPSC Gruop C Joint Pre Examination Hall Ticket (Admit Card) Download

प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here