मेगाभरती जाहिरात आली रे ..वैद्यकिय विभाग गट- अ

वैद्यकिय विभाग गट- अ मेगा भरती जाहिरात जाहिर करण्यात आल्यानुसार 877 पदांवर खालिल नमुद विषेशज्ञ्य शाखेतील पदव्युत्तर पदविका / पदविधारक उमेदवारांना विशेष प्राधाण्य देण्यात येईल.

विभाग = Health Department Maharashtra government

Qualification – MBBS

Total post -877

वैद्यकिय अधिकारी गट – अ नुसार भरल्या जाणाऱ्या विभागाची माहिती

  1. भिषक

  2. बालरोग तज्ञ

  3. शल्य चिकित्सक

  4. स्त्रिरोग तज्ञ

  5. भुल तज्ञ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here