सरळ सेवा भरती अंर्गत भरली जानाणरी पदे Direct service recruitment

सरळ सेवा भरती अंर्गत भरली जानाणरी पदे

  • तलाठी

  • ग्रामसेवक

  • लिपीक

  • कृषी सेवक

  • दप्तर कारकून

  • शिपाई

वरील प्रकारची वेगवेगळ्या खात्याची 30 पेक्षा अधिक पदे सरळ सेवा भरतीतून भरली जातात. यासाठी दर वर्षी वर्षभर वेगवेगळ्या टप्यावर प्रत्येक खत्यातील पदे जाहीरातीच्या माध्यमातून भरली जातात. ही पदे जाहीरात दिल्यानंतर तात्काळ भरली जातात. त्यामुळे सातत्याने अभ्यास करण रेच विद्यार्थी या पदावर निवडले जातात. जाहीरात आल्यानंर जे विद्यार्थी परिक्षेच्या तयारीविना ही परिक्षा देतात ते कधीही निवडले जात नाहीत. चौथी पास, दहावी पास, बारावी पास, पदवी, पदुत्युत्तर, तसेच वाणिज्य  शाखा, कला शाखा, BSW, MSW अशा वेगवेगळ्या शखेतून शिकलेल्या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र जागा काही महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या जागा दरवर्षी भरल्या जात आहेत. याचा फायदा घेणे गरजेचे आहे. परंतु कोणत्याही स्वरूपाची तयारी नसल्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. व्यवस्थीत नियोजनद्ध अभ्यास केल्यास या यश मिळविणे सहज शक्य आहे.  या परिक्षा वर्षभर सातत्याने असतात.  स्पर्ध परिक्षेची तयारी करणार्या विदयार्थ्यांना अपयशातून मिळवता येणारी संधी म्हणून सरळ सेवा भरती ओळखली जाते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 90% विभागाची भरती करतात.