जागतिक भूगोल विषयावर नेहमी परिक्षेला विचारले जाणारे प्रश्न? (एका वाक्यात)
नेहमी परिक्षेला विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न
◆ सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक
◆ सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क
◆...
Important peaks in Maharashtra महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे
महराष्ट्राला समुद्रकिनारपट्टीला समांतर तब्बल ८४० किमी लांबीची डोंगररांग लाभली आहे. भौगोलिक दृष्ठ्या ही रांग म्हणजेच सह्याद्री घाट किंवा पश्चिम घाट, जो दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीपासून...
भारतीय बेटांबद्दल संपूर्ण माहिती Indian Island Information in Marathi
भारतीय बेटे - मुख्य भूमीपासून अलग असलेली बेटे ही देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहेत. अरबी समुद्रातील बेटे, बंगालच्या उपसागरातील बेटे, अंदमान मधिल बेटांचे...
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादी
List of national parks in India
भारतातील राष्ट्रीय उद्यान
नाव
राज्य
स्थापना
क्षेत्र(चौरस कि.मी.)
आंशी राष्ट्रीय उद्यान
कर्नाटक
इ.स. १९८७
२५०
बलफक्रम राष्ट्रीय उद्यान
मेघालय
इ.स. १९८६
२२०
बांधवगढ राष्ट्रीय उद्यान
मध्य प्रदेश
इ.स. १९८२
४४८.८५
बांदीपूर राष्ट्रीय उद्यान
कर्नाटक
इ.स. १९७४
८७४.२
बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यान
कर्नाटक
इ.स....
Rivers Projects and Districts in Maharashtra महाराष्ट्रातील धरण नदी व जिल्हा
धरण
नदी
जिल्हा
विर
नीरा
पुणे
पानशेत (तानाजी सागर)
मुठा
पुणे
वज्रचौड
अग्रणी
सांगली
गंगापूर
गोदावरी
नाशिक
मांजरा (निजाम सागर)
मांजरा
बीड
तिल्लारी
तिल्लारी
कोल्हापूर
अप्पर वर्धा
सीमोरा
अमरावती
नळगंगा
नळगंगा
बुलढाणा
सिध्देश्वर
द. पूर्णा
हिंगोली
काटेपुर्णा
काटेपूर्णा
अकोला
मोडकसागर
वैतरणा
ठाणे
खडकवासला
मुठा
पुणे
तेरणा
तेरणा
उस्मानाबाद
बोरी
बोरी
धुळे
धोम
कृष्णा
सातारा
बिंदुसरा
बिंदुसरा
बिड
उर्ध्वपैनगंगा
पेनगंगा
नांदेड, परभणी, यवंतमाळ
तापी प्रकल्प
तापी (मुक्ताई सागर)
हारनुर जळगाव
उजनी
भीमा
सोलापूर
मोर्णा
मोर्णा
अकोला
येलदरी
द.पुर्णा
जिंतुर (परभणी)
विष्णुपुरी
सिंचन योजना
नांदेड (शंकर सागर)
तानसा
तानसा
ठाणे
अप्पर तापी (गिरणा)
तापी
जळगांव
उर्ध्व गोदावरी
गोदावरी
नाशिक
तुळशी
तुळशी
कोल्हापूर
तोतला डोह
पेंच
नागपुर
मुळशी
मुळा
पुणे
बिंदुसरा
बिंदुसरा
बीड
माजलगांव
सिंदफणा
बीड
चाकसमान
इंद्रायणी
पुणे
इटियाडोह
गाढ्वी
गोंदिया
शिवाजी सागर
कोयाना
सातारा
सुर्या
सुर्या
ठाणे
ज्ञानेश्वर सागर
मुळा
अहमदनगर
वारणा
वारणा
कोल्हापूर
मालनगाव
कान
धुळे
काळ
काळ
रायगड
असलमेंढा
पायरी
चंद्रपूर
दारणा
दारणा
नाशिक
निळवंडे
प्रवरा
अहमदनगर
अडाण
अडाण
वाशिम
गोसीखुर्द
वैनगंगा
भंडारा (राष्ट्रीय...
कोकण किनारा Konkan Kinara MPSC Study
प्राचीन व पौराणिक समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने...
Chandrayaan 2 – ‘चांद्रयान 2’ ची संपूर्ण माहिती
चांद्रयान 2 या भारतीय अवकाश मोहिमेंतर्गत चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच कोणत्याही देशाकडून प्रत्यक्ष यान उतरवण्यात येणार आहे.
ओळख चांद्रयान 2 मोहिमेची (सौजन्य इस्रो)
चांद्रयान 2 या...
सह्याद्री पश्चिम घाट
जागतिक वारसा 2006 मध्ये भारत भारत पासून युनेस्को वेस्ट घाटणे जागतिक वारशाच्या जागी समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपरे आहेत.
ऑगस्ट्यमलाई उपक्षेत्र...