अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने | Sanctuaries: National Parks

  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर)
  • महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
  • महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) ९० चौ.कि.मी.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य – माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५०० चौ.कि.मी.
  • राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळ गांव- रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
  • राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
  • महाराष्ट्रातुन नाहिसे झालेले प्राणी – चित्ता, चींकारे व काळविट

     

  • महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र – ताडोबा
  • राज्यातील १ ले व देशातील ३ रे सागरी राष्ट्रीय उद्यान – मालवण (सिंधुदुर्ग)
  • भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य – केवलादेव पाणपक्षी अभयारण्य
  • भारतातील १ ले व एकमेव मोर अभयारण्य – नायगांव (बीड)
  • राज्यातील सर्वात जुने अभयारण्य – राधानगरी (१९१८)

MPSC English Grammar Free Mock Test -1
 https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-english-grammar-mock-test-1.html

मराठी व्याकरण ॅनलाईन Free Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/marathi-Vyakran-mock-test-1.html 

मराठी व्याकरण ॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html

MPSC Combine Sarav Paper Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-combine-sarav-paper-1.html

राष्ट्रीय उद्यानजिल्हाआढळणारे प्राणी
ताडोबाचंद्रपूरसांबर, गवा, हरिण, वाघ, निलगाय, चितळ
नवेगावगोंदियानिलगाय, बिबट्या, भेकर, अस्वल
संजय गांधीबोरिवलीबिबळे, वाघ, सांबर, भेकर, कोल्हे
पेंच (पं. जवाहरलाल नेहरु)नागपूरपट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चितळ
गुगामल/ढाकणे कोळखाज/मेळघाटअमरावतीवाघ, जंगली रेडे, भेकर, सांबर, रानकोंबड्या
चांदोलीसातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीवाघ, बिबटे, गवे, अस्वल, सांबर
किनवट अभयारण्ययवतमाळ व नांदेडवाघ, बिबट्या, अस्वल, मोर
बोरवर्धाबिबट्या, सांबर
टिपेश्वरयवतमाळ व नांदेडमृगया
भीमाशंकरपुने व ठाणेशेकरु (खार)
राधानगरीदाजिपूर – कोल्हापूरगवे
नागझिरागोंदियावाघ, बिबट्या
देउळगांव – रेहेकुरीअहमदनगरकाळवीट
माळढोक पक्षीअहमदनगर, सोलापूरमाळढोक पक्षी
नांदुर – मध्यमेश्वरनाशिकपाणपक्षी
उजनीसोलापूरफ्लेमिंगो (रोहित) पक्षी
कर्नाळारायगडपक्षी
तुंगारेश्वरठाणे
अभयारण्यजिल्हाअभयारण्यजिल्हा
कोयनासाताराफणसाडरायगड
अंधारीचंद्रपुरकळसुबाई- हरिषचंद्र नगरअहमदनगर
गौताळा-औटरामघातजळगांव व औरंगाबादअनेर धरणधुळे
यावलजळगावतानसाठाणे
नर्नाळाअकोलाचपराळागडचिरोलि
पेनगंगायवतमाळ व नांदेड

 

जिल्हावनोद्यानेजिल्हावनोद्याने
ठाणेअर्नाळा, वज्रेश्वरीसांगलीदांडोबा डोंगर
औरंगाबादहिमायतबाग, जायकवाडी, अजिंठानाशिकगंगापुर, सप्तश्रृंगी
कोल्हापुरतबकबाग (पन्हाळा) आळतेअमरावतीचिखलदरा
जळगांवपाल, पद्मालय, पाटणादेवीबुलढाणाराणीबाग, लोणार, बुलढाणा
दिंधुदुर्गआंबोली, नरेंद्र डोंगरसातारामहाबळेश्वर, प्रतापगढ
अमरावतीचिखलदरानागपुररामटेक, सेमिनरी हिल
चंद्रपुरमाणिकगडनंदुरबारतोरणमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here