जिल्हा न्यायालय भरती 2023 रिस्पॉन्स शीट district court bharti Response sheet

District Court Bharti 2023: Response sheet Answer Key PDF Download Link Available here.

महाराष्ट्र राज्य न्यायालय विभागात विविध पदांच्या 5793 जागांकरिता आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेची शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर रिस्पॉन्स सिट उपलब्ध झाली आहे.


District court Response sheet

Response Sheet Answer Kye Download mpsckida
Maharashtra District court bharti response sheet

District court Bharti Answer Key Download

जिल्हा न्यायालय भरती २०२३ जाहिरात




Response Sheet डाउनलोड कशी करावी?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • आता Registration No./Login ID / नोंदणी क्रमांक/लॉगिन आयडीPassword समाविष्ठ करून लॉगिन करा.
  • उजव्या बाजूस असलेल्या Applicant Details वर क्लिक करा.
  • शेवटी तुम्हाला Candidate Response वर क्लिक करताच डाउनलोड होईल.

District court Bharti Answer sheet out PDF download

रिस्पॉन्स सिट : Download
Login/उमेदवार लॉगिन :- येथे क्लिक करा