महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांची मेगा भरती District Court Bharti 2023

District Court Recruitment 2023: Maharashtra all District court Bharti 2023 Junior Clerk, Stenographer, Peon and Hamal vacancy  for 5793 Posts.

जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहिरात

महाराष्ट्रील सर्व जिल्ह्यात विविध पदांच्या 5793 जागांकरिता https://bombayhighcourt.nic.in/index.php आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.

District Court Bharti
District Court bharti

Maharshtra District Court Recruitment 2023 Apply Online

Maharashtra Court Recruitment 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 pdf download

एकूण जागा : 5793 (संपूर्ण महाराष्ट्र)

पदाचे नाव व जागा :

 कनिष्ठ लिपिक
3495
शिपाई/हमाल 1584
लघुलेखक(निम्नश्रेणी-3) 714

जिल्हा न्यायालय शिपाई भरती

शैक्षणिक पात्रता : 7वी/10वी/लघुलेखन/मराठी-इंग्रजी टंकलेखन 30प्र 40प्र/MS-CIT/कोणत्याही शाखेची पदवी (कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा :  18 ते 38 वर्षे असावी. राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट.

परिक्षा फिस : खुला प्रवर्ग- ₹1000/- राखीव प्रवर्ग- ₹900/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023 [06:00PM] (मुदतवाढ)

Maharashtra District Court Bharti Notification 2023 out PDF download

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात डाउनलोड : पहा
आ‍ॅनलाईन अर्ज करा :- Apply Online