Hall Ticket : औरंगाबाद कारागृह प्रवेशपत्र उपलब्ध

Aurangabad Jail Police Bharti written examination admit card (Hall Ticket) Available here. कारागृह उप महानिरीक्षक, कारागृह औरंगाबाद अस्थापनेच्या रिक्त असलेल्या 76 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 11 डिसेंबर 2021 रोजी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र Mahapolice च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध झाले आहेत.

वेळ : दुपारी 3:00 ते 4:30 या वेळेत विविध केंद्रावर घ्येण्यात येणार आहे.

प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

Download Button
official button