Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
Answered
Review
Question 1 of 50
1. Question
1 points
‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Correct
Incorrect
Question 2 of 50
2. Question
1 points
‘ज्याला’ या सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
Question 3 of 50
3. Question
1 points
‘गणेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
Question 4 of 50
4. Question
1 points
‘गुरुचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा?
Correct
Incorrect
Question 5 of 50
5. Question
1 points
‘स्वर्ग दोन बोट उरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
Question 6 of 50
6. Question
1 points
‘तमा नसणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
Question 7 of 50
7. Question
1 points
‘सर्वांनी शांत बसावे.’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
Question 8 of 50
8. Question
1 points
‘दगडापरीस वीट मऊ’ शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
Question 9 of 50
9. Question
1 points
‘गजानन’ या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता?
Correct
Incorrect
Question 10 of 50
10. Question
1 points
‘धर्म’ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
Question 11 of 50
11. Question
1 points
‘चार चारचे गट’ ही संख्या विशेषण कोणत्या प्रकारात मोडते?
Correct
Incorrect
Question 12 of 50
12. Question
1 points
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
Question 13 of 50
13. Question
1 points
प्रयोग ओळखा. ‘ मंजुने शेंगा खाल्ल्या.’
Correct
Incorrect
Question 14 of 50
14. Question
1 points
‘प्रवासात मोटार लागते तरी प्रवास का करता.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
Question 15 of 50
15. Question
1 points
पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
Question 16 of 50
16. Question
1 points
‘कॅलरी मापी’ …….या धातूची बनवलेली असते.
Correct
Incorrect
Question 17 of 50
17. Question
1 points
वाघाड प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे?
Correct
Incorrect
Question 18 of 50
18. Question
1 points
सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते?
Correct
Incorrect
Question 19 of 50
19. Question
1 points
कोल्हापूर कडून सावंतवाडी ला जाताना कोणता घाट लागतो?
Correct
Incorrect
Question 20 of 50
20. Question
1 points
‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
Question 21 of 50
21. Question
1 points
‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ चे मुख्य कार्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
Question 22 of 50
22. Question
1 points
भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले?
Correct
Incorrect
Question 23 of 50
23. Question
1 points
‘क्षय’ हा रोग कशामुळे होतो?
Correct
Incorrect
Question 24 of 50
24. Question
1 points
खालीलपैकी ‘आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?
Correct
Incorrect
Question 25 of 50
25. Question
1 points
106,86,68,52,38 ? प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा,
Correct
Incorrect
Question 26 of 50
26. Question
1 points
आमेय याचे वय चिन्मयच्या वयाच्या1/3 पोट आहे दोघांच्या वयाची बेरीज 24 वर्षे असल्यास चिन्मय चे वय किती?
Correct
Incorrect
Question 27 of 50
27. Question
1 points
बोलकी व आई यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:5 परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 होईल तर बोलकी चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
Question 28 of 50
28. Question
1 points
सुधीर उगवता सूर्य पहात होता . तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात. आला तर त्याच्या समोरची दिशा कोणती?
Correct
Incorrect
Question 29 of 50
29. Question
1 points
1996 ची सुरुवात सोमवारी झाली असेल तर 1999 सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Correct
Incorrect
Question 30 of 50
30. Question
1 points
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
Question 31 of 50
31. Question
1 points
5 तास 25 मिनिटे 12 सेकंद हे दशांश अपूर्णांकात कसे लिहावे?
Correct
Incorrect
Question 32 of 50
32. Question
1 points
मुलांच्या रांगेत प्रवीणच्या डावीकडे 7 मुले आणि उजवीकडे11 मुले आहेत. तर डावीकडून 5 व्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल?
Correct
Incorrect
Question 33 of 50
33. Question
1 points
यापैकी चुकीचे पद ओळखा?
6,15,34,69,141,285,
Correct
Incorrect
Question 34 of 50
34. Question
1 points
4797 लाल जसे 5255 लाल तसे 393 लाल किती?
Correct
Incorrect
Question 35 of 50
35. Question
1 points
2/5 म्हणजे किती टक्के?
Correct
Incorrect
Question 36 of 50
36. Question
1 points
130 ,132 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
Question 37 of 50
37. Question
1 points
अखेरचा तुला हा तुला दंडवत…. हे गाणे कोणी गायले?
Correct
Incorrect
Question 38 of 50
38. Question
1 points
अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?
Correct
Incorrect
Question 39 of 50
39. Question
1 points
हय या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणाऱा शब्द निवडा?
Correct
Incorrect
Question 40 of 50
40. Question
1 points
चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
Question 41 of 50
41. Question
1 points
यापैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
Question 42 of 50
42. Question
1 points
खालीलपैकी…..हे वस्तूत: वनस्पतीचे मूळ आहे,
Correct
Incorrect
Question 43 of 50
43. Question
1 points
….. Elephant is a clever animal.
Correct
Incorrect
Question 44 of 50
44. Question
1 points
salect From the following.
Correct
Incorrect
Question 45 of 50
45. Question
1 points
Choose the correct masculine gender.
Correct
Incorrect
Question 46 of 50
46. Question
1 points
There is a fan exactly …. The table.
Correct
Incorrect
Question 47 of 50
47. Question
1 points
महाराष्ट्रात सर्वात मोठे आयपॅड वरील मराठी वृत्तपत्र कोणते?
Correct
Incorrect
Question 48 of 50
48. Question
1 points
पंचायतराज स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..