Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2025) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 418
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 418
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 50 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘तानाजी लढत होता आणि तो पडला.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘नाकापेक्षा मोती जड.’
या म्हणीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘मागून येऊन मोठेपणा मिरवणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsFind the correct synonym of the given word.
Itinerary :-
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsFind the correct synonym of the given word.
Tedious:-
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsFeel in the blanks with correct option.
I have no ideas as to what ……….the change in his attitude.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsIdentify the correct word for the given phrase.
One who is special skill in judging art, music, drama etc…..
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘स्मार्ट केन प्रोजेक्ट’ कोणाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsIdentify the correct spelt word.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
कृपण –
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला वाढले कारण जेवण वेळ टळून चालली होती.’
वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘सूत’ या नामापासून विशेषण बनवताना पुढीलपैकी कोणत्या साधक प्रत्ययाचा वापर करावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsदिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points‘काल आमच्या घरी पाहुणे आले होते.’
या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
जेवताना सावकाश जेवावे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsदिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रमाणे :
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढीलपैकी परभाषी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘कुक्षि’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsConvert into indirect speech.
The young frog said, what a feast that was!
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मदत करू शकणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsChoose the correct alternative.
Honour and glory………. no charm for him.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points75 संख्यांची सरासरी मोजली असता ती 35 इतकी येते जर प्रत्येक संख्या 5 ने वाढवली. तर त्या संख्यांची सरासरी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 25 आहे त्यांच्यामधील फरक 13 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पुढील जिल्ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम सांगा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsगोमुखाजवळ गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsऊर्जेचे एम के एस पद्धतीचे एकक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsChoose the correct meaning of the following word.
Decease –
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsChoose the correct alternative.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points2497 या संख्येत कोणती लघुत्तम संख्या मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला 5,6,4 व 3 ने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsहसणे हा मनुष्य स्वभाव आहे.
या वाक्यातील ‘हसणे’ हा शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.’
या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsएका शिंप्याकडे 37.5 मीटर लांबीचा कपडा आहे. त्याला त्या कपड्यातील प्रत्येक एक मीटर मध्ये 8 अशा प्रकारचे तुकडे करावयाचे आहेत. तर कपड्याचे किती तुकडे होतील?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपालघर जिल्ह्यातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेला तालुका कोणता?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsNeither hawk,no dove ह्या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsतेलंगणा या नवनिर्मित राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsआर्यांचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन केले?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsसोनी १९३० मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा पुकारणे ब्रिटिश सरकारला भाग पडले?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsघटना समितीच्या महिला सदस्यांपैकी ………या एक होत.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपुढील दोन पदार्थांमधील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा.
नदी : सरिता : : समुद्र : ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील मालिकेत न बसणारे अक्षर कोणते?
F,E,D, G, B,A
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsअशितोष उगवता सूर्य पाहतो व डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो तर त्याच्या पाठीमागेची दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsसुरेश गीताचा भाऊ, गीता लताची मावशी, लता पुष्पाची बहिण, तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsरोहनचा त्याच्या वर्गात खालून तसेच वरून 28 वा क्रमांक लागतो तर त्याच्या वर्गात एकूण विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points1 जानेवारी 2005 ला शनिवार होता तर 31 डिसेंबर 2006 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमनीष एक डझन पेन प्रत्येकी 6 रुपये 50 पैसे दराने विकतो. या व्यवहारात त्यास 30 % नफा होतो तर एक डझन पेनाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points40 ते 80 दरम्यानच्या विषम संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points2/5 आणि 4/9 ह्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये खालील पैकी कोणता अपूर्णांक येतो?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका संख्येला 100 ने भागले असता 6.43 भागाकार येतो त्या संख्येला 10 ने भागले तर येणारी बाकी कोणती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..