Mhada Hall Ticket : म्हाडा भरतीच्या विविध संवर्गाचे प्रवेशपत्र उपलब्ध

Mhada Bharti – Maharashtra Housing and Area Development Authority written examination admit card (Hall Ticket) Available here. म्हाडा अंंतर्गत होत असलेल्या भरतीच्या रिक्त असलेल्या जागांच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र Mahapolice च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध झाले आहेत.

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा लॉगिन आइडी (Registration ID) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.




Download Button



official button