Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2025) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 368
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 368
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 50 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखेलो इंडिया युथ गेम्स 2026 प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमोठ्यात मोठी चार अंकी संख्या व लहानात लहान चार अंकी संख्या यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsआईचे वय मुलीच्या वयाच्या पाच पतीपेक्षा तीन वर्षांनी कमी आहे आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे असल्यास मुली चे आजचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsएका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर त्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsक्रिकेटच्या सामन्यातील सौरभच्या तीन डावातील धावांची सरासरी 81 आहे चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या धावांची सरासरी एक ने कमी होते तर चौथ्या डावातील गावांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण समान लांबीची असून परस्परांना काटकोनात दुभागतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsएका घनाकृती खोक्याची घनफळ 343 घनसेमी आहे तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points200 च्या पुढची पाचवी विषम संख्या, सहावी समसंख्या, व आठवी विषम संख्या यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसरळ व्याजाच्या ज्या दराने एका मुद्दलाची पाच वर्षात दाम दुप्पट होते तर त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट त्रास होण्यास किती वर्ष लागतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsएका चौरसाचे क्षेत्रफळ 1764 चौ सेमी असल्यास त्या चौरसाचे परिमिती किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsबोस्टन टी पार्टी ही ऐतिहासिक घटना कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsस्वामी दयानंद सरस्वती हे कोणत्या संस्थेचे संस्थापक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमहात्मा गांधीच्या आंदोलनाशी संबंधित असलेला पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसंपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत झाला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsसंभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsराज्यसभा हे …….नाही.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील शब्दाचा कार्यकर्ते ओळखा.
राजू, इकडे ये.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसर्व लघु चा गण कोणता असतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsतेजस्विनी सावंत हे खालीलपैकी कोणत्या क्रीडा क्षेत्रातील संबंधित?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमहाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsअष्टविनायकापैकी बल्लाळेश्वर गणपती कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsनॅचरल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमालिका पूर्ण करा- 38, 55,82,119……..?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsएका विशिष्ट कामासाठी रामदास ला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक राहिले असेल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points828 व 612 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsशाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शेकडा 55 मध्ये असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsजर 3 डिसेंबर 1999 ला रविवार असेल तर 3 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points6,9,18,45……….
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपहिल्या10 मूळ संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points70 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points21.956 या संख्येचे घनमूळ काढा,
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points3.36.4….?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points21 ते 40 पर्यंतच्या संख्यांच्या दरम्यान च्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या भरा. 24, 60,120,…..336,
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points18 + 7 * 9 – 10 * 3 + 35 / 7 = ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points150 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग ताशी 40 किमी असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौसेमी असून त्याचा पाया 36 सेमी आहे, तर त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएक मजूर एक काम 12 दिवसात पूर्ण करतो तर चार दिवसात तो किती काम करेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका शेतात काही गुराखी व काही गाई आहेत. गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 25 आहे. तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनची संख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 : 2 आहे पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 1 होते तर त्यांची आजची वये किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 60 किलो असेल तर त्याची चंद्रावरील वजन किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपाण्याची एक टाकी 1560 रुपयात खरेदी केली होती. ती टाकी 1716 रुपयाला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..